Modi For Youth : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तरुण आहे आणि पंतप्रधान मोदी तरुणांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेण्यास सक्षम आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, आणखी एका बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय अभिनेता उन्नी मुकुंदन या चित्रपटात पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार आहे. ज्याचे पोस्टर रिलीज झाले आहे.
Narendra Modi 75th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जगभरातील अनेक देशांतील नेते आणि राजदूतांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या संदेशांमध्ये भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचे आवाहन आणि..
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेवग्याच्या शेंगा खायला खूप जास्त आवडतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर कायमच फिट आणि हेल्दी ठेवतात. जाणून घ्या शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे.
My Modi Story : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी, काँग्रेसने एक AI Video शेअर केला आहे ज्यामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्यासारखा दिसणारा एक माणूस जाड गुजराती उच्चारात हिंदी बोलत आहे आणि पंतप्रधान...
PM Narendra Modi Birthday : आज पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जाणार आहेत. विशेष करुन महिला आणि मुलांसाठी खास मोहिम सुरु करण्यात आल्या आहेत.
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन हे आजच्या पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. गुजरातमधील वडनगर येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या मुलाने रेल्वे स्टेशनवर वडिलांसोबत चहा विकत आयुष्याची सुरुवात केली…
नागार्जुन अक्किनेनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या, २०१४ च्या गांधीनगर सभेच्या आठवणी देखील अभिनेत्याने शेअर केल्या आहेत.
Narendra Modi 75th Birthday: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर PM मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अभिनंदन केले.
Happy Birthday PM Modi : 'मी नरेंद्र दामोदरदास मोदी...' 26 मे 2014 रोजी जेव्हा पंतप्रधान मोदींनी देशाचे 14 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा त्यांचे नाव जगभर घुमू लागले. पाहा…
US attack Iranian president call Modi: अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने अधिकच गंभीर वळण घेतले आहे. यातच इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना का कॉल केला होता ते जाणून घ्या.
On Occasion of Prime Minister Narendra Modi Birthday : मुळशी तालुक्यातील पिरंगुटमधील साईश सुभाष दुधाणेने विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीत सुवर्णपदक पटकाविले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते साईशला सायकल…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तूंचा हा चौथा लिलाव आहे. 1200 वस्तूंपैकी 300 नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या लिलावातून मिळणारी रक्कम 'नमामि गंगे' कार्यक्रमावर खर्च केली…