Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कानपूरमध्ये रेल्वे अपघात; वाराणसीहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले

कानपूरमधील भीमसेनजवळ शुक्रवारी(दि. 16 ऑगस्ट ) रात्री अडीचच्या सुमारास साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले. रुळावर पडलेल्या दगडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 17, 2024 | 10:03 AM
कानपूरमध्ये रेल्वे अपघात वाराणसीहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले

कानपूरमध्ये रेल्वे अपघात वाराणसीहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले

Follow Us
Close
Follow Us:

कानपूर : कानपूरमध्ये शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास रेल्वे अपघात झाला. साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले. भीमसेन विभागातील गोविंदपुरी स्थानकाजवळ हा अपघात झाला. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार प्रथमदर्शनी बोल्डर इंजिनवर आदळले आणि इंजिनचा कॅटल गार्ड वाकला आणि खराब झाला.

कानपूरमधील गोविंदपुरी स्थानकाजवळ 19168 साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. सध्या कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही. रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बोल्डर आदळल्याने हा अपघात झाल्याचे उत्तर मध्य रेल्वेने सांगितले. अपघातामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. कानपूरहून बुंदेलखंड मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

कानपुर के गोविंदपुरी स्टेशन के पास 19168 साबरमती एक्सप्रेस के 22 कोच पटरी से उतरे। DM राकेश कुमार सिंह ने बताया pic.twitter.com/qPkEptHsQC

— NBT Uttar Pradesh (@UPNBT) August 17, 2024

कानपूरचे डीएम राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, जवळपास 22 डबे रुळावरून घसरले आहेत. ते आणि एसडीएम घटनास्थळी हजर आहेत. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही लोकांना किरकोळ ओरखडे पडले आहेत. कोणीही गंभीर जखमी झाले नाही. प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी किंवा रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका उभ्या असून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

हायलाईट्स

  • कानपूरमध्ये शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास रेल्वे अपघात झाला.
  • 19168 साबरमती एक्स्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले
  • भीमसेन विभागातील गोविंदपुरी स्थानकाजवळ हा अपघात झाला.

हे देखील वाचा : भारताने बनवलेले कामिकाझे ड्रोन; रशिया आणि युक्रेनमधील युद्धातही याचा वापर मोठ्या प्रमाणावर

दरम्यान घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळावरून प्रवाशांना विशेष ट्रेनने कानपूर सेंट्रलला पाठवले जात आहे. येथून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवले जाईल. रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत:

लोको पायलट के अनुसार, प्रथम दृष्टया ऐसा प्रतीत होता है कि बोल्डर इंजन से टकराया था, जिसके कारण इंजन का कैटल गार्ड बुरी तरह क्षतिग्रस्त/मुड़ा हुआ था।

भारतीय रेलवे ने आपातकालीन हेल्पलाइन नंबर जारी किए हैं:

(सोर्स- भारतीय रेलवे) pic.twitter.com/bQR3b9nvO1

— NBT Hindi News (@NavbharatTimes) August 17, 2024

प्रयागराज            0532-2408128, 0532-2407353

कानपुर               0512-2323018, 0512-2323015

मिर्जापुर              054422200097

इटावा                 7525001249

टुंडला                7392959702

अहमदाबाद      07922113977

बनारस सिटी     8303994411

गोरखपुर         0551-2208088

 

Web Title: Rail accident in kanpur 22 coaches of sabarmati express from varanasi to ahmedabad derailed nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 09:10 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.