Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नया है यह – रेल्वे अपघात रोखण्यासाठी मेड इन इंडिया ‘कवच’ प्रणाली सज्ज, चक्क रेल्वेमंत्र्यांनी ट्रेनमध्ये बसून केली चाचणी

 रेल्वे अपघात (Railway Accident) रोखण्याच्या उद्दिष्टाने तयार केलेल्या कवचची (Kavach Testing) सिकंदराबाद (Secunderabad) येथे प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्या नेतृत्वाखाली लोको पायलट आणि चाचणीसाठी इतर अधिकारी उपस्थित होते.

  • By साधना
Updated On: Mar 04, 2022 | 05:35 PM
ashwini vaishnav testing kavach

ashwini vaishnav testing kavach

Follow Us
Close
Follow Us:

आज कवच (Kavach) या ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणालीची ( Automatic Train protection System) चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी एका ट्रेनमध्ये खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) हजर होते. एकाच ट्रॅकवर दोन गाड्या भरधाव वेगात समोरासमोर आल्या. त्यापैकी एका ट्रेनमध्ये केंद्रीय मंत्री होते. पण ‘कवच’ मुळे दोन्ही गाड्यांच्या इंजिनची टक्कर झाली नाही. कवच ही भारतीय रेल्वेने विकसित केलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली असून ही चाचणी यशस्वी ठरली आहे.

Rear-end collision testing is successful.
Kavach automatically stopped the Loco before 380m of other Loco at the front.#BharatKaKavach pic.twitter.com/GNL7DJZL9F

— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) March 4, 2022

रेल्वे अपघात (Railway Accident) रोखण्याच्या उद्दिष्टाने तयार केलेल्या कवचची (Kavach Testing) सिकंदराबाद (Secunderabad) येथे प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्या नेतृत्वाखाली लोको पायलट आणि चाचणीसाठी इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी या चाचणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कवच प्रणालीची यशस्वी चाचणी दाखवण्यात आली आहे. क्लिपची सुरुवात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यात ज्या ट्रेनमध्ये ते आहेत, त्याच ट्रॅकवर विरुद्ध दिशेने येणारी दुसरी ट्रेन दाखवली आहे.

[read_also content=”ऑनलाईन नोंदणी केलेल्या मात्र धान खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांकडून मागणी आल्यास मुदतवाढीचा विचार करणार https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/if-there-is-a-demand-from-farmers-who-have-registered-online-but-have-not-purchased-paddy-they-will-consider-extension-nraa-249165/”]

या डिजिटल सिस्टीममुळे रेड सिग्नलकडे दुर्लक्ष करणे किंवा अन्य काही बिघाड अशा मानवी चुकांमुळे ट्रेन आपोआप थांबेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या सिस्टीमसाठी प्रति किलोमीटर ५० लाख रुपये खर्च येणार आहेत. तर जागतिक स्तरावर अशा सुरक्षा यंत्रणेसाठी प्रति किलोमीटर सुमारे दोन कोटी रुपये खर्च येतो, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Rear end collision testing is succesful kavach system tested by railway minister nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2022 | 05:01 PM

Topics:  

  • Railway Minister

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.