राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस असून जगाभरातून लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत, तसेच भारताचे पंतप्रधान यांच्याकडून शरद पवार यांना खास ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Birthday greetings to Shri Sharad Pawar Ji. I pray for his long and healthy life. @PawarSpeaks
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2022