PM Modi Announces Relief Package for Himachal: मोदींनी आपत्तीमुळे बाधित कुटुंबांचीही भेट घेतली. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आणि तीव्र दुःख व्यक्त केले.
डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील तणावानंतर, संबंध सुधारण्याची अपेक्षा आहे, क्वाड शिखर परिषद आणि व्यापार करारावर चर्चा शक्य आहे, परंतु आव्हाने अजूनही आहेत.
रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर लादला आहे. ट्रम्प म्हणतात की भारत रशियन तेल खरेदी करून युद्धयंत्रणेला इंधन देत आहे. यावरून आता गणितं बिघडत चालली…
PM Narendra Modi abused by congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आईवरुन शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला जात आहे. बिहारमधील कॉंग्रेसच्या मंचावरुन एकाने ही घोषणा केली.
३० जुलै २०२५ पर्यंत, या योजनेअंतर्गत, ६८ लाखांहून अधिक रस्त्यावरील विक्रेत्यांना ९६ लाख कर्ज देण्यात आले, ज्यांचे एकूण मूल्य १३,७९७ कोटी रुपये आहे. सुमारे ४७ लाख विक्रेत्यांनी ५५७ कोटींहून अधिक…
मारुती सुझुकीने त्यांच्या पहिल्या EV Maruti e-Vitara चे उत्पादन सुरू केले आहे. पंतप्रधानांनी गुजरातमधील हंसलपूर प्लांटमधून SUV ला हिरवा झेंडा दाखवला. ही कार 100 देशांमध्ये निर्यात केली जाईल.
संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून संसद भवनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीला अमित शहा, राजनाथ सिंह ही उपस्थित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडा दौऱ्यावर असून त्याआधी सायप्रसला भेट दिली. यावेळी सायप्रस सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III'ने नरेंद्र मोंदींचा सन्मान करण्यात आला.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ज्या पद्धतीने बदला घेतला त्यावर आता कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवाद्यांनी जे सांगितले त्याला अभिनेत्रीने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी आहेत. मग तुम्ही पाकिस्तानातील सामान्य लोकांना शिक्षा का देत आहात? असा संदेश पाकिस्तानी अभिनेत्रीने पंतप्रधान मोदींना दिला आहे.
India Steel 2025: रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे आणि पाइपलाइनमधील विकासाचा वेग पोलाद क्षेत्रासाठी नवीन संधी निर्माण करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. २०४७ पर्यंत स्टील निर्यात सध्याच्या २५ दशलक्ष टनांवरून ५०० दशलक्ष…
गेले अनेक महीने भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू आहे. भाजपच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की आठ-दहा महिने भाजपच्या अध्यक्षपदाची प्रक्रिया रखडली आहे.
अनेक पदार्थांमध्ये तेलाचा वापर केला जातो. काही लोकांनी त्यात रिफाइंड तेल वापरण्यास सुरुवात केली आहे. तेलामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. यासाठी पंतप्रधान मोदी अन्नात कमी तेल वापरण्यावर भर देत आहेत.
राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी येत आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता ते नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव असतील.
पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुमारे 35 मिनिटे संबोधित केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्यांनी मंत्र्यांना निवडणुकीच्या वर्षात अधिक मेहनत करण्याचा सल्ला दिला. पुढचे नऊ महिने जनतेत जा आणि सरकारच्या नऊ…
राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस असून जगाभरातून लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत, तसेच भारताचे पंतप्रधान यांच्याकडून शरद पवार यांना खास ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.…