Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय अर्थमंत्री आज गोवा दौऱ्यावर, ‘धरोहर’ राष्ट्रीय सीमाशुल्क, वस्तू आणि सेवा कर संग्रहालयाचे लोकार्पण

अर्थ मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताहाचा समारोप समारंभ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत शनिवारी गोव्यात होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी), महसूल विभाग, आर्थिक व्यवहार आणि आर्थिक सेवा विभागाद्वारे प्रदर्शित केल्या जाणार्‍या अनेक कार्यक्रमांचा समावेश असेल.

  • By Sunil Chavan
Updated On: Jun 11, 2022 | 02:50 PM
केंद्रीय अर्थमंत्री आज गोवा दौऱ्यावर, ‘धरोहर’ राष्ट्रीय सीमाशुल्क, वस्तू आणि सेवा कर संग्रहालयाचे लोकार्पण
Follow Us
Follow Us:

पणजी – अर्थ मंत्रालयाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या आयकॉनिक सप्ताहाचा समारोप समारंभ शनिवारी गोव्यात होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज गोवा दौऱ्यावर येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते ‘धरोहर’ – राष्ट्रीय सीमाशुल्क आणि वस्तू आणि सेवा कर संग्रहालयाचे होणार राष्ट्रार्पण आहे.

अर्थ मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताहाचा समारोप समारंभ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत शनिवारी गोव्यात होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी), महसूल विभाग, आर्थिक व्यवहार आणि आर्थिक सेवा विभागाद्वारे प्रदर्शित केल्या जाणार्‍या अनेक कार्यक्रमांचा समावेश असेल.यावेळी पणजीतील राष्ट्रीय सीमाशुल्क आणि वस्तू आणि सेवा कर संग्रहालयाचे राष्ट्रार्पण हा पहिला कार्यक्रम होईल आणि त्यानंतर वस्तू आणि सेवा कर दालनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘धरोहर’ हा लघुपटही यावेळी दाखवण्यात येणार आहे.

Web Title: Union finance minister visits goa today dedication of heritage national customs goods and services tax museum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2022 | 02:50 PM

Topics:  

  • Union Finance Minister

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.