Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC CSE Final Result 2024: UPSC त प्रथम क्रमांक पटकावणारी कोण आहे शक्ती दुबे?

नागरी सेवा (पूर्व) परीक्षा, २०२४, गेल्या वर्षी १६ जून रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ९,९२,५९९ उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यापैकी ५,८३,२१३ उमेदवारांनी परीक्षेला बसले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 22, 2025 | 03:26 PM
UPSC CSE Final Result 2024: UPSC त प्रथम क्रमांक पटकावणारी कोण आहे शक्ती दुबे?
Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शक्ती दुबे या तरूणीने  अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन रोल नंबर आणि नावाने त्यांचे निकाल तपासू शकतात. मुलाखत आणि मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर होताच देशभरात ही शक्ती दुबे नक्की आहेतरी कोण, याबाबत उत्सुकता शिगेगा पोहचली आहे.

प्रयागराजच्या शक्ती दुबे यांनी चमकदार कामगिरी करत २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज मंगळवारी नागरी सेवा परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला. शक्तीनंतर हर्षिता गोयल दुसऱ्या स्थानावर आहे.

UPSC CSE Final Result 2024: UPSCचा अंतिम निकाल जाहीर, एका क्लिकवर चेक करा रिझल्ट

शक्ती दुबे यांनी अलाहाबाद विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी (विज्ञान पदवी) पूर्ण केली आहे. यूपीएससीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की शक्तीने राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे पर्यायी विषय म्हणून परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

नागरी सेवा (पूर्व) परीक्षा, २०२४, गेल्या वर्षी १६ जून रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ९,९२,५९९ उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यापैकी ५,८३,२१३ उमेदवारांनी परीक्षेला बसले होते. यापैकी एकूण १४,६२७ उमेदवार लेखी (मुख्य) परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुख्य परीक्षा सप्टेंबर २०२४ मध्ये घेण्यात आली. यापैकी २,८४५ उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. यापैकी १,००९ उमेदवारांची (७२५ पुरुष आणि २८४ महिला) विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी यूपीएससीने शिफारस केली आहे. यापैकी, पहिल्या ५ मध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.

Web Title: Who is shakti dubey who secured first rank in upsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 03:17 PM

Topics:  

संबंधित बातम्या

UPSC  CSE Final Result 2024: UPSCचा अंतिम निकाल जाहीर, एका क्लिकवर चेक करा रिझल्ट
1

UPSC CSE Final Result 2024: UPSCचा अंतिम निकाल जाहीर, एका क्लिकवर चेक करा रिझल्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.