Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीच्या संपत्तीचा वारसदार कोण? मालकी हक्क कोणाला कसा मिळतो, काय सांगतो कायदा? वाचा सविस्तर बातमी

जर अविवाहीत मुलीचा अकाली मृत्यू झाला तर तिच्या प्रॉपर्टीचा वारसदार कोण हा प्रश्न अनेकांना पडतो, याचं सविस्तर उत्तर जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 24, 2025 | 05:55 PM
मुलीच्या संपत्तीचा वारसदार कोण? मालकी हक्क कोणाला कसा मिळतो, काय सांगतो कायदा? वाचा सविस्तर बातमी
Follow Us
Close
Follow Us:
  • मुलीच्या संपत्तीचा वारसदार कोण?
  • मालकी हक्क कोणाला कसा मिळतो, काय सांगतो कायदा?
सर्वासाधारण पाहायला गेलं तर प्रॉपर्टीचा मालकी हक्क हा त्या त्या व्यक्तीच्या वारसदाराला मिळतो. जसं की आजोबांच्या मालकीची प्रॉपर्टी त्य़ांच्या मुलांना मिळते फक्त मुलंच नाही तर मुलींचं लग्न झालं तरी त्यांचा देखील यात हक्क असतो. जर मृत्यूपत्र लिहिलेलं असेल तर संबंधित व्यक्तीच्या पश्चात त्याच्या प्रॉपर्टीची वाटणी मृत्यूपत्रात हिहिल्यानुसार होत असते. हे झालं कौटुंबिक संपत्तीच्या वाटणीबाबत. मात्र जर अविवाहीत मुलीचा अकाली मृत्यू झाला तर तिच्या प्रॉपर्टीचा वारसदार कोण हा प्रश्न अनेकांना पडतो, याचं सविस्तर उत्तर जाणून घेऊयात.

मुलीच्या संपत्तीचा वारसदार कोण असतो, तिच्या मालकी हक्काचे काय नियम आहेत, याबाबत अनेकदा संभ्रम असतो. भारतीय कायद्यानुसार (विशेषतः हिंदू वारसा कायदा, 1956 व त्यातील सुधारणा) याबाबत स्पष्ट तरतुदी आहेत.

अनेकदा काही मुली या त्यांच्या आईवडिलांना एकुलत्या एक असतात किंवा घरात भावंडांमध्ये संपत्तीतील काही हिस्सा त्यांच्या मालकीचा असतो. अविवाहित मुलींची प्रॉपर्टी ही घरच्या वारसा हक्काने मिळालेली असते किंवा मग त्या स्वत:च्या मेहनतीवर कमवतात. लग्नाआधीच अचानक या मुलींना काही झालं किंवा त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या प्रॉपर्टीचं काय होणार याबाबात कायद्यात तरदुत केली आहे.

Tribal funds used for BJP : चहापानला 2 कोटी तर स्टेजसाठी 5 कोटी..! प्रचार सभांसाठी भाजपचा आदिवासी फंडावर डल्ला? AAP चा आरोप

मुलीचा मृत्यू झाल्यास वारसदार कोण?

मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल, हे ती विवाहित आहे की अविवाहित आणि तिला मुले आहेत की नाहीत, यावर अवलंबून असते.
अविवाहित मुलगी असल्यास आई आणि वडील हे समान हक्काचे वारसदार आई-वडील नसतील – तर भाऊ-बहिणी त्यानंतर – आईकडील किंवा वडिलांकडील नातेवाईक असतात. 2005 च्या सुधारित कायद्यानुसार, मुलगी जन्मतःच वडिलांच्या संपत्तीची समान वारसदार आहे. तिला मुलासारखाच हक्क मिळतो, मग ती विवाहित असो वा अविवाहित. मात्र जर मुलीचे आई वडिल हयात नसतील तर प्रॉपर्टीची वाटणी भावंडामध्ये होते. अविवाहीत मुलगी जर एकुलती एक असेल आणि तिला मिळालेली प्रॉपर्टी ही आईकडून मिळाली की वडीलांकडून यावर ठरतं.

जर प्रॉपर्टी आईकडून मिळाली तर आईच्या नात्यातील म्हणजे मावस बहिण किंवा भाऊ यांना ती प्रॉपर्टी मिळते. तसंच ही प्रॉपर्टी जर वडिलांकडून मिळाली तर वडिलांच्या नात्यातील चुलत बहिण भाऊ यांचा वारसा हक्क असतो असं कायद्यात सांगितलं जातं. हिंदू वारसा कायदा, 1956 या नुसार आधारित आहे. प्रत्येक धर्मानुसार याचे कायदे वेगळे देखील असू शकतात. त्यामुळे लग्न झालं असो किंवा नसो मृत्यूपत्र प्रत्येकाने करणं हे भविष्याच्या दृष्टीकोनातून फायदेशीर ठरतं.

बांगलादेश हिंसाचाराचे भारतामध्ये पडसाद! बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलीला तिच्या संपत्तीवर पूर्ण मालकी हक्क असतो का?

    Ans: मुलीने कमावलेली संपत्ती, वारशाने मिळालेली मालमत्ता, भेटवस्तू (Gift), स्त्रीधन किंवा पतीकडून मिळालेली संपत्ती – या सर्वांवर मुलीचा पूर्ण आणि स्वतंत्र मालकी हक्क असतो.

  • Que: लग्न झाल्यावर मुलीचा मालकी हक्क संपतो का?

    Ans: लग्न झाल्यानंतरही मुलीचा तिच्या संपत्तीवरील हक्क कायम राहतो. पती किंवा सासरची मंडळी तिच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाहीत.

  • Que: : अविवाहित मुलीच्या संपत्तीचा वारसदार कोण?

    Ans: आई आणि वडील समान हक्काचे वारसदार असतात. आई-वडील नसतील तर भाऊ-बहिणी वारसदार ठरतात.

Web Title: Who nominee the property of an unmarried girl how does one get ownership rights what does the law say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • in laws

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.