ही घटना झारखंडमधील गोड्डा येथील आहे. येथे एका महिलेचा मृतदेह तिच्या घराच्या खोलीत दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सासरच्या मंडळींनी पैशासाठी दबाव टाकल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.
याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Delhi Commission for Women Chairperson Swati Maliwal) यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
सदर महिला तिचा पती, सासू सासर, दीर व नणंद यांच्यासोबत या गावात राहायची. या महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. शुक्रवारी रात्री महिलेचा पती कामावर गेला होता. घरातील सर्व झोपल्यानंतर…