Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धारावीत कोरोनाचे ११ नवे रुग्ण, तर एकूण रूग्णांचा आकडा २३९२ वर

  • By Mayur Sawant
Updated On: Jul 15, 2020 | 03:09 PM
maharashtra corona cases

maharashtra corona cases

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  सूंपर्ण राज्यासह मुंबईतील धारावी, दादर, आणि माहीम येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५०१३ वर पोहोचली आहे. आज या विभागात ७० नवीन रुग्णांची भर पडली असून धारावीत मंगळवारी ११ नवीन रुग्णाची नोंद झाली असून रुग्णांचा आकडा २३९२ वर पोचला. तर धारावीत आज ही रूग्णाचा मृत्यू झालेली नाही. धारावीसह दादर, माहीम या जी उत्तर विभागात एकूण ७०३ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.                             

 धारावीत आज ११ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या २३९२ वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा  ८१ इतकाच आहे. धारावीत केवळ ८६ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दादरमध्ये आज ३१ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही १२१८ इतकी झाली आहे. तर आजपर्यंत १६ मृत्यू झाले आहेत.   

माहीममध्ये आज २८  नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १४०३ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १४ इतकाच आहे.  दरम्यान,  धारावीसह, दादर, माहीम या तीनही परिसरात मिळून आज दिवसभरात ७० नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ५०१३ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १११ इतका आहे.                  आतापर्यंत दादर मध्ये एकूण ७९८, माहीम मध्ये एकूण १०६८ तर धारावीत  २०५७ असे एकूण ३९२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Web Title: 11 new patients of corona in dharavi while the total number of patients is 2392

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2020 | 11:30 AM

Topics:  

  • corona patient
  • mahim

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.