• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • 2 Corona Positive Patients Registered In Nagpur On Saturday Nrat

नागपुरात शनिवारी २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation's) आरोग्य विभागाने (The health department) कोरोनाचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी उभारलेल्या लढ्याचे कौतुक करण्यासारखे आहे. कारण शनिवारी प्राप्त कोरोना अहवालानुसार .....

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 24, 2021 | 06:43 PM
नागपुरात शनिवारी २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर (Nagpur). नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation’s) आरोग्य विभागाने (The health department) कोरोनाचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी उभारलेल्या लढ्याचे कौतुक करण्यासारखे आहे. कारण शनिवारी प्राप्त कोरोना अहवालानुसार शहरातील कोरोना रुग्णांची संख्या फक्त 2 आढळली. याचा अर्थ शहरातून कोरोना हद्दपार झाला, असे नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

[read_also content=”पंचर फ्री रसायन ! पंक्चर झालेल्या गाडीवर डबलशीट बसूनही प्रवास; विदर्भातील संशोधकाचा दावा https://www.navarashtra.com/latest-news/puncture-free-chemicals-travel-without-a-doublesheet-on-a-punctured-vehicle-researcher-from-vidarbha-scientist-nrat-160446.html”]

कोरोनामुळे शहरात शनिवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. याआधी कोरोना पॉझिटिव्ह असलेले 16 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या नागपुर शहरात 182 कोरोना अॅक्टिव्ह केसेस आढळून आले आहेत.

कोरोना केंद्रावर आज 5647 कोरोना संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. नागपूर मनपातर्फे नागरिकांना आज देण्यात आलेल्या लसिकरणाच्या पहिल्या डोजची संख्या 8 लाख 75 हजार 818 इतकी आहे. याशिवाय 3 लाख 49 हजार 490 नागरिकांना लसीचा दुसरा डोज देण्यात आला.

Web Title: 2 corona positive patients registered in nagpur on saturday nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2021 | 06:43 PM

Topics:  

  • Corona Positive
  • Nagpur Municipal Corporation
  • आरोग्य विभाग
  • कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल याबाबत शंका : जयंत पाटील

Maharashtra Politics: अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल याबाबत शंका : जयंत पाटील

Feb 18, 2026 | 05:15 PM
‘तुम्बाड 2’ला इंटरनॅशनल टच; सायमन ली आणि‘हॅरी पॉटर’चे शॉन हॅरिसन प्रकल्पात सहभागी

‘तुम्बाड 2’ला इंटरनॅशनल टच; सायमन ली आणि‘हॅरी पॉटर’चे शॉन हॅरिसन प्रकल्पात सहभागी

Feb 18, 2026 | 05:15 PM
Hyundai Alcazar आणि Tata Safari ला आलंय टेन्शन! 7 सीटर पर्यायामध्ये Toyoyta Hyryder लाँच होण्याची शक्यता

Hyundai Alcazar आणि Tata Safari ला आलंय टेन्शन! 7 सीटर पर्यायामध्ये Toyoyta Hyryder लाँच होण्याची शक्यता

Feb 18, 2026 | 05:14 PM
Weather दिल्लीकरांसोबत खेळणार लपंडाव; आज पाऊस तर पुढील काही दिवस थेट…

Weather दिल्लीकरांसोबत खेळणार लपंडाव; आज पाऊस तर पुढील काही दिवस थेट…

Feb 18, 2026 | 05:13 PM
रेवती लेलेचे ग्रहमुख झाले! फोटोज केले शेअर, लवकरच अडकणार विवाहबंधनात

रेवती लेलेचे ग्रहमुख झाले! फोटोज केले शेअर, लवकरच अडकणार विवाहबंधनात

Feb 18, 2026 | 05:13 PM
ट्रॉफीवर पाय ठेवत मिशेल मार्शने ऑस्ट्रेलियाचं नशीब केलं उद्ध्वस्त? इथून सुरु झाला कांगारुंचा डाऊनफॉल…

ट्रॉफीवर पाय ठेवत मिशेल मार्शने ऑस्ट्रेलियाचं नशीब केलं उद्ध्वस्त? इथून सुरु झाला कांगारुंचा डाऊनफॉल…

Feb 18, 2026 | 05:11 PM
Shiv Jayanti 2026: शिवजयंती मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी; जास्तीत जास्त महिला पोलीस तैनात करण्याची मागणी

Shiv Jayanti 2026: शिवजयंती मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी; जास्तीत जास्त महिला पोलीस तैनात करण्याची मागणी

Feb 18, 2026 | 05:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.