कर्नाटकात येडियुरप्पांसारख्या मोठ्या नेत्याला निवडणुकीच्या काळात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं नाही. त्याचा फटका भाजपाला सहन करावा लागला. आता सध्या महाराष्ट्रात ओबीसी समाजात हीच भावना आहे. खडसे यांच्यापाठोपाठ पंकजा मुंडे याही सातत्यानं भाजपावर नाराजी व्यक्त करतायेत. त्यामुळं खडसे यांना पुन्हा एकदा...
या कर्जाच्या यादीतून पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे कारखाने वगळण्यात आल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यातील वैजनाथ सहकारी साखर कारखाना, नगर जिल्ह्यातील गणेश सहकारी साखर कारखाना आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना यांना या यादीतून वगळण्यात आल्याची माहिती आहे. आता यावरुन नाराजीत...
पॉईंट मशीनमधील या बिघाडामुळे कोरोमंडल एक्सप्रेस ही मुख्य रेल्वे रुळांऐवजी लूप लाईनमध्ये म्हणजे दुसऱ्या रुळांवर शिरली. आणि या एक्सप्रेसची धडक मालगाडीला झाली. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं एकनाथ खडसे यांनी एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे. यात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. आजच एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे.
ल्वेच्या डब्यांमध्ये अनेक मृतदेह अडकले आहेत, हे स्पष्ट झालं. कोरोमंडल एक्सप्रेसचे अनेक एसी कोच समोरच्या रेल्वे रुळांवर पडले आहेत. त्यात मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. एनडीआरएफच्या टीमला रेल्वेच्या डब्यांमध्ये अडकलेल्या मृतदेहांना विलग करताना गॅस कटरचा उपयोग करावा लागला.
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आजच्या मुंबई- गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा कार्यक्रम होणार नसल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितल्याची माहिती आहे. वंदे भारत एक्सप्रेस आता कधी सुरु होईल, याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
शालिमार-चैन्नई कोोरमंडल एक्सप्रेसचे 10 डबे ओडिशातील बालासोर जवळ बहानगा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन घसरले. हे 10 डबे दुसऱ्या रुळावर असलेल्या सशवंतपूर-हावडा या ट्रेनला जाऊन धडकले. यामुळं यशवंतपूर-हावडा ट्रेनचेही डबे घसरले. ते एका मालगाडीला जाऊन धडकले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्परता व पुणे पोलिसांची सतर्कतेने पुण्यातील होतकरू व्यावसायिक तरुणाचे प्राण वाचले आहेत. पोलिसांनी केवळ १५ मिनिटांत त्या तरुणाचा तांत्रिक विश्लेषणातून शोध घेऊन त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. फक्त परावृत्त न करता त्याला एक नवी उमेद देऊन आम्ही तुझ्...
किराडपुऱ्यातही रामनवमीचा उत्साह होता. रात्री 11.30 च्या सुमारास किराडपुऱ्यातील राम मंदिराजवळ दोन गटांत वाद झाला. त्यातून बाचाबाची आणि शिविगाळ झआली. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर एका गटानं मंदिरावर दगडफेक करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.
आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी हे नवे घटनापीठ असावे का, यावर निर्णय होणार आहे. मात्र फेरविचाराची गरज नसल्याचं कोरो्टानं स्पष्ट केलं तर इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर नियमित सुनावणीही सुरु होण्याची शक्यता आहे.
त्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीला दूर राखत चांगलं यश मिळवलं. याबाबत त्यांनी तांबे यांचं कौतुक केलंय. मविआनं त्यांना टार्गेट करण्याचा पर्यत्न केला होता. तरी ताांबे यांचं यश चांगलं असल्याचं फडणवीस म्हणाले.