Nagpur News : ७०व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान २४ तास CCTV निगराणी, नियंत्रण कक्ष, स्वच्छता, पाणी, वीज, शौचालये,…
Nagpur News : सीताबर्डीतील नासुप्रच्या व्यापार संकुलाची दुरवस्था झाली असून, देखभालीअभावी या संकुलाचे अक्षरशः खंडहरात रूपांतर झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाच्या जागेची अशी अवस्था झाल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित…
Nagpur News : नागपुरात ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) नसलेल्या सुमारे ३ हजार इमारती प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकामांवर कारवाईची तयारी सुरू असून, संबंधित बिल्डरांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया…
Nagpur News : नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी मनपा व पोलिसांकडून ‘ऑपरेशन १०० किमी’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शहरातील प्रमुख रस्ते, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि…
Nagpur News : नागपुरात २५ हजार रुपये पगार मंजूर असताना कर्मचाऱ्यांच्या हातात केवळ १५ हजार रुपये मिळत असल्याच्या मुद्द्यावर आमदार विकास ठाकरे आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात एजी एन्व्हायरो, सुरक्षा…
Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक लावण्यात आल्याने हा प्रकार नियमबाह्य असल्याचे समोर आले. या प्रकरणाची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाकडून (GAD) कारवाई करण्यात आली. सरकारी पद व…
Nagpur News : नागपूर शहरात बोगस डॉक्टरांविरोधात मनपाने धडक मोहीम सुरू केली असून, तपासणीसाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. शहरातील विविध भागांमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या संशयित डॉक्टरांची कागदपत्रे व…
Nagpur News : नागपूर शहरातील नाल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने संबंधितांना अंतिम मुदत दिली आहे. नाल्यांचा प्रवाह सुरळीत होऊन पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्या कमी करण्यासाठी ही कारवाई करण्यात येणार आहे. मुदतीत…
Nagpur News : नागपूर येथील सरकारी कंत्राटदारानीं आपल्या थकलेल्या बिलांच्या पैश्यांसाठी आंदोलन छेडले आहे . शर्ट काढून त्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे . तसेच सरकराने यावर तोडगा नाही काढल्यास हे…
Nagpur News : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी झोनची संख्या वाढविण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. तसेच महापौरांनी दहा मिनिटासाठी सभागृह तहकूब केले .
Nagpur : पर्यावरण रक्षण आणि बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी नागपूर महानगरपालिकेने सर्व विकासकामांमध्ये किमान १० टक्के पुनर्प्रक्रिया केलेल्या (रिसायकल) साहित्याचा वापर अनिवार्य केला होता. मात्र, परिपत्रक काढून प्रशासन…
निरी या संस्थेकडून पर्यावरणाचा अहवाल तयार करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च केले. हा अहवाल मंजूर करताना त्याची पूर्तता प्रशासनाने करावी, असे निर्देश देण्याची मागणी पाडे यांनी केली.
महानगरपालिकेने पाणीपुरवठा, सांडपाणी, बांधकाम आणि सार्वजनिक आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विभागांशी संबंधित पाच कामांसाठी वित्त आयोगाकडे प्रस्ताव सादर केले आहेत.
Maharashtra municipal elections, मतदान केंद्रांवर शिस्त राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. बूथमध्ये मोबाईल फोन, कॅमेरा किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट सक्त मनाई आहे.
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेनंतर आता चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १२९४ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नेत्यांच्या म्हणण्यानुसार, जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा पूर्ण झाली होती. कोणत्या प्रभागात कोणता पक्ष निवडणूक लढवणार याबाबत स्पष्टता होती.
नागपूर महानगरपालिकेच्या १५१ जागांसाठी भाजपकडे विक्रमी १,६५२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. आकडेवारीनुसार, एका जागेसाठी सरासरी ११ दावेदार निवडणूक लढवत आहेत.
महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने या कामांसाठी स्वतंत्र आराखडे तयार केले असून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने देशभरातील स्वच्छ शहराचे गुण व मानांकनातील चूक मान्य करीत गुणांची पुनर्तपासणी केली आहे. त्यानंतर नागपूर शहराला २२ ए क्रमांक देण्यात आला आहे.