Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल ७७ फूट लांबीचा साप बघून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका सापाचे फोटो व्हायरल(photos viral on social media) झालेे आहेत. हा साप बर्फापासून(snow snake) बनवण्यात आला आहे. मॉन मूजली आणि त्यांच्या ५ भावंडांनी मिळून १० तासांमध्ये हा ७७ फूट लांब साप(77 feet long snow snake) बनवला आहे.

  • By साधना
Updated On: Mar 03, 2021 | 03:47 PM
77feet-long-snake

77feet-long-snake

Follow Us
Close
Follow Us:

विषारी सापांची(snake) भीती प्रत्येकालाच वाटत असते. कारण विषारी सापाने(venomous snake) डंख मारला तर जीव जाण्याची शक्यता असते. आजकाल साप चावल्यामुळे माणसांचाच नाही तर प्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटनाही वाढत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा सापाविषयी माहिती सांगणार आहोत जो ७७ फूट(२३ मीटर) लांब(77 feet long  snow snake) आहे.

सोशल मीडियावर सध्या एका सापाचे फोटो व्हायरल(photos viral on social media) झालेे आहेत. हा साप बर्फापासून बनवण्यात आला आहे. मॉन मूजली आणि त्यांच्या ५ भावंडांनी मिळून १० तासांमध्ये हा ७७ फूट लांब साप बनवला आहे. त्यांच्या या क्रिएटीव्हिटीची सगळे जण स्तुती करत आहेत. या सापाचे फोटो बघण्यात नेटकरी गुंग झालेले दिसतात.

[read_also content=”कॅलरी बर्न करण्यात महिला पुरुषांच्या मागे,शारिरीक हालचाली कमी झाल्याने करावा लागतोय विविध आजारांचा सामना https://www.navarashtra.com/health-news-marathi/women-facing-health-problem-due-to-less-physical-activity-in-a-day-nrsr-96861/”]

इन्स्टाग्रामवर Mello Morn ने या सापाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा साप बनवण्यासाठी आधी त्याच्या आकाराची आऊटलाईन तयार करण्यात आली. त्यानंतर स्प्रे पेंटींग करुन त्याला रंग देण्यात आला. त्यामुळे हा साप अधिक चांगला दिसत आहे.

Web Title: 77 feet snow snake photos are viral on social media people shocked after watching photos nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2021 | 03:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.