आयपीएल फ्रँचायझीने पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेडला प्रत्येकी ५८ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. परंतु, ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्याकडून ही ऑफर नकारण्यात आली…
आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. अदर पूनावाला यांनी केलेल्या ट्विटवरुण भारतीय क्रीडा विश्वात अशी चर्चा आहे की पूनावाला आरसीबीचे मालक होण्यास इच्छुक आहेत.
नवीन जीएसटी स्लॅबचा थेट परिणाम आयपीएलच्या तिकीट किंमतीवर होणार आहे, त्यामुळे आयपीएल तिकीट महाग होणार असून आंतरराष्ट्रीय सामन्याच्या तिकिटावर मात्र कर कमी असणार आहे.
आयपीएल स्पर्धेचे गारुड जगभर पसरले याहे. आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात प्रसिद्ध लीग म्हणून नावारूपाला आली याहे. टी20 स्वरूपात खेळवण्यात येणाऱ्या या लीगची आतुरता सगळीकडे बघायाला मिळते. या वर्षी झालेल्या…
भारतीय माजी दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. आश्विनच्या आयपीएल निवृत्तीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने भाष्य केले आहे.
भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज आणि आयपीएलमधील सीएसकेचा भाग असणारा खेळाडू आर आश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता तो जगभरातील टी-२० लीग खेळणार आहे.
एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये अनेक वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. आता पुन्हा एबी डिव्हिलियर्सने मत व्यक्त केले आहे की आरसीबीला गरज असेल तर प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाची भूमिका बाजावू शकतो.
राजस्थानने आपल्या कर्णधार संजूला पुढील हंगामासाठी सोडण्याचा किंवा दुसऱ्या संघात अदलाबदल (Trade) करण्याचा निर्णय घेतला आहे. या मधील मुख्य कारण जोस बटलर (Jos Buttler) असल्याचे समोर आले आहे.
भारतीय संघाचा माजी अनुभवी गोलंदाज झहीर खान लखनऊ सुपर जायंट्सच्या मेंटरपदाला रामराम ठोकणार आहे. एलएसजीसोबतचा झहीर खानचा एक वर्षाचा करार जवळजवळ संपल्यात जमा झाला आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयपीएल २०२६ साठी मिनी लिलाव होऊ शकतो. यापूर्वी आर अश्विनने सांगितले आहे की या आगामी मिनी लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण असू शकतो याबद्दल भविष्यवाणी केली आहे.
कुट्टी स्टोरीज विथ अॅशच्या आगामी भागाच्या टीझरमध्ये, ३८ वर्षीय अश्विन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनशी बोलताना दिसत आहे - ज्याचे भविष्य सध्या चर्चेचा विषय आहे.
संजू सॅमसन राजस्थान का सोडू इच्छितो? हे मनोरंजक आहे कारण गेल्या मेगा लिलावात त्यांनी जोस बटलरला सोडले होते. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या आगमनामुळे संजूला अडचणी येत आहेत आणि म्हणूनच तो…
आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनवर पैशांचा पाऊस पडला आहे. केरळ क्रिकेट लीगच्या दुसऱ्या हंगामात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.