Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने केलं पहिलं मतदान, चाहत्यांना केलं आवाहन!

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 20, 2024 | 10:05 AM
भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने केलं पहिलं मतदान, चाहत्यांना केलं आवाहन!
Follow Us
Close
Follow Us:

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता शेवटच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात (Voting Begins) झाली आहे. आज मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता अक्षय कुमारने  भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी पहिलं मतदान केलं. यावेळी त्याने त्याच्या चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं देखील आवाहन केलं.

[read_also content=”निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत बॉलिवूडमधून निवृत्ती घेणार का? कंगणाने केला मोठा दावा, https://www.navarashtra.com/movies/kangana-ranaut-claims-she-will-quit-the-bollywood-if-wons-the-mandi-lok-sabha-election-2024-535353.html”]

आज सकाळपासून मुंबईत मतदानाला सुरुवात झाली आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार सकाळपासून मतदान केंद्रावर मत देण्यासाठी जाताना दिसत आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कुमार, फरहान अख्तर, सान्या मल्होत्रा, परेश रावल आणि जान्हवी कपूर यांनी सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केलं. मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेल्या सेलेब्रिटींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अक्षयने चाहत्यांनाही केलं आवाहन

अक्षय कुमार मतदान करण्यासाठी आला असता त्याने त्याच्या चाहत्यांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं. तो म्हणाला की,  “माझा भारत विकसित आणि सशक्त असावा अशी माझी इच्छा आहे आणि हे लक्षात घेऊन मतदान केलंय. तो पुढे सांगितले की, यावर्षी मतदारांचे मतदान चांगले असेल, कारण ते सकाळी 7 वाजता भेट देण्यासाठी गेले आणि त्यांच्या मतदान केंद्रावर 500-600 लोक पाहिले. नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मतदान करताना खूप बरे वाटले, असेही तो म्हणाला.

Web Title: Akshay kumar casts first vote for lok sabha 2024 elections after getting indian citizenship nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2024 | 09:46 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Indian Citizenship
  • Lok Sabha Election 2024

संबंधित बातम्या

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”
1

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज
2

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप
3

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील दोन मालमत्ता विकल्या, किंमत ऐकून व्हाल थक्क…
4

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील दोन मालमत्ता विकल्या, किंमत ऐकून व्हाल थक्क…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.