Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

०१ ऑगस्ट, २०२१ : इतिहासात आजचा दिवस : १९९४ या वर्षी भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली

  • By Navarashtra Staff
Updated On: Aug 01, 2021 | 12:05 AM
०१ ऑगस्ट, २०२१ : इतिहासात आजचा दिवस : १९९४ या वर्षी भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली
Follow Us
Close
Follow Us:

घटना.

१७७४ : जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

१८७६ : कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.

१९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.

१९४४ : पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.

१९६० : इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.

१९८१ : अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.

१९९४ : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.

१९९६ : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

२००१ : सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.

२००८ : अकरा पर्वतारोहणांचा के-२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.

Web Title: August 01 2021 today in history in 1994 an insurance scheme was introduced for railway passengers in india nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2021 | 12:05 AM

Topics:  

  • इतिहासात आजचा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.