Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी करा. गाफील राहू नका; गडकरींनी केले आवाहन

करोनाची तिसरी लाट (The third wave of corona) येवो न येवो, पण या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी करा. गाफील राहू नका. (Don't be careless) विशेषत: करोना संक्रमणाच्या काळात (the Corona transition) सकारात्मकता आणि आत्मविश्वास (positivity and confidence) निर्माण होईल, यासाठी डॉक्टर मंडळीच अधिक प्रभावशाली कार्य करू शकतात.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 09, 2021 | 08:42 PM
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी करा. गाफील राहू नका; गडकरींनी केले आवाहन
Follow Us
Follow Us:

नागपूर (Nagpur). करोनाची तिसरी लाट (The third wave of corona) येवो न येवो, पण या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी करा. गाफील राहू नका. (Don’t be careless) विशेषत: करोना संक्रमणाच्या काळात (the Corona transition) सकारात्मकता आणि आत्मविश्वास (positivity and confidence) निर्माण होईल, यासाठी डॉक्टर मंडळीच अधिक प्रभावशाली कार्य करू शकतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी केले.

[read_also content=”Corona Update/ नागपुरात कोरोनाची लाट संपण्याच्या वाटेवर; बुधवारी ८१ नवीन कोरोना रुग्ण आढळले, प्रशासनाच्या प्रयत्नांना सलाम https://www.navarashtra.com/latest-news/on-the-way-to-the-end-of-the-corona-wave-in-nagpur-on-wednesday-81-new-corona-patients-were-found-saluting-the-administration-efforts-nrat-140250.html”]

भाजप प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी आभासी कार्यक्रमात गडकरी संवाद साधत होते. कार्यक्रमात डॉ. अशोक कुकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. करोनाच्या दोन लाटातून आपण खूप शिकलो आहे. पहिल्या लाटेवेळी आपल्याकडे सोयी सुविधा नव्हत्या. म्हणून तिसरी लाट आली तर आपण सामना करण्याच्या पूर्ण तयारीत असलो पाहिजे. थोडेही लक्षणे दिसले की लगेच तपासणी केली पाहिजे, असे सांगून गडकरी यांनी मोबाईल तपासणी प्रयोगशाळा, प्राणवायूची व्यवस्था, रेमडेसिविर इंजेक्शनची व्यवस्था आणि अ‍ॅम्फोटेरेसिन इंजेक्शन निर्मितीची व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था कशी केली याची माहिती दिली.

प्राणवायू निर्मितीत आपण आत्मनिर्भर असले पाहिजे. ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा आपल्याकडे होता. पण आता काहीशी सवड मिळाली असताना प्रत्येक डॉक्टरांनी आपल्याला पाहिजे त्यापेक्षा दुप्पट सिलेंडरची व्यवस्था केली पाहिजे. हवेतून प्राणवायू निर्मिती करण्यावर आपला भर आहे. तसेच बंद दवाखान्यांचा उपयोग करीत डॉक्टरांनी रुग्णशय्या वाढवण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक उपकरणासह युक्त आपले रुग्णालय व्हावे असे प्रयत्न डॉक्टरांनी करावेत, असेही ते म्हणाले.

करोना संक्रमणाच्या काळात ज्या उपचारांमुळे फायदा होईल ते उपचार आपण केले पाहिजेत. आपल्याला फायदा झाला तर तो अनुभव इतरांपर्यंत आपण पोहोचवावा. प्रत्येकाला लस घेण्यासाठी प्रोत्साहित करणे कार्यकर्त्यांची राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारी ठरते. सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी राजकारण हे प्रभावी माध्यम आहे, यामुळे दीनदलितांची सेवा हाच खरा धर्म असून ही सेवा निरपेक्ष भावनेने करावे. आपला उद्योग, व्यापार सांभाळून आपल्याला हे कार्य करायचे आहे. करोनाच्या संकटावर मात करून आपण विजयी होऊ , असा विश्वास समाजात निर्माण होणे आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले.

Web Title: Be fully prepared to face the third wave dont be oblivious gadkari appealed nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2021 | 08:42 PM

Topics:  

  • Amphotericin Injection

संबंधित बातम्या

Beggar Viral Video : घोड्याला मारणारं इन्जेक्शन पाहताच, तो ताडकन उभा राहिला अन् घोड्यालाही लाजवलं असा पळू लागला
1

Beggar Viral Video : घोड्याला मारणारं इन्जेक्शन पाहताच, तो ताडकन उभा राहिला अन् घोड्यालाही लाजवलं असा पळू लागला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.