Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक महिला दिनानिमित्त सोनी मराठीच्या नायिकांचं सेलिब्रेशन

सेटवर केक कापून नायिकांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिला.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 08, 2022 | 03:18 PM
जागतिक महिला दिनानिमित्त सोनी मराठीच्या नायिकांचं सेलिब्रेशन
Follow Us
Close
Follow Us:

सोनी मराठी वाहिनी नेहेमीच स्त्रीची निरनिराळी रूपे प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्नात असते. प्रसंगी कणखर, तर कधी मायाळू तर वेळ पडल्यावर जगदंबेच रूप सुद्धा बघायला मिळतं. सोनी मराठी वाहिनीवरील याच प्रतिभाशाली नायिकांनी एकत्र जागतिक महिला दिन साजरा केला. सेटवर केक कापून नायिकांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिला.

यावेळेस ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मधल्या ताराराणी अर्थातच स्वरदा थिगळे, बॉस माझी लाडाची मधील राजेश्वरी म्हणजेच भाग्यश्री लिमये, तुमची मुलगी काय करते मालिकेतील श्रद्धा म्हणजे मधुरा वेलणकर, सावनी म्हणजे जुई भागवत, ज्ञानेश्वर माऊली मालिकेतील मुक्ताई म्हणजेच मिथिला पाटील तर नवीन मालिका ‘ असे हे आमचे घर ‘ मालिकेतील सुभद्रा, काव्या, नारायणी अर्थातच सुकन्या मोने (sukanya mone), संचिता पाटील, उषा नाडकर्णी आणि महिला निर्माती मानवा नाईक (manava naik) देखील उपस्थित होत्या.

औरंगजेबाशी लढणारी ताराराणी, भावांच्या पाठीशी उभी राहणारी मुक्ताई, घर सक्षमपणे हाताळणाऱ्या सासू सून, नोकरी सांभाळणारी राजेश्वरी आणि मुलींसाठी वेळप्रसंगी वाघीण होणारी श्रद्धा, अशी अनेक रूप सध्या वाहिनीवर बघायला मिळताय.

 

 

 

 

Web Title: Celebration of sony marathi heroines on the occasion of international womens day nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2022 | 03:18 PM

Topics:  

  • bhagyashri limaye

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.