Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आरआरआर’ सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, गाण्यातून महाराजांना मानवंदना

आलियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यात राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया पारंपारिक पोशाखात दिसत आहेत.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 15, 2022 | 02:52 PM
‘आरआरआर’ सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, गाण्यातून महाराजांना मानवंदना
Follow Us
Close
Follow Us:

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र तत्पूर्वी या गाण्याची एक झलक नुकतीच सोशल मीडियावर दिसली.  या चित्रपटातलं नुकतचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात ते थोर राष्ट्रपुरुषांना आदरांजली वाहताना दिसत आहेत.

आलियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.  या गाण्यात राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. त्यांनी केलेल्या अप्रतिम डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. पण त्या गाण्यात महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहून कलाकार आणि दिग्दर्शकांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत. शोले या गाण्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगत सिंग, राणी लक्ष्मीबाई आणि इतर थोर राष्ट्रपुरुषांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title: Chhatrapati shivaji maharaj in the movie rrr salute to maharaj through song nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2022 | 02:52 PM

Topics:  

  • alia Bhatt

संबंधित बातम्या

Alia Bhatt रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील; अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने केले सन्मानित
1

Alia Bhatt रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील; अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने केले सन्मानित

तुम्ही पाकिस्तानला कधी येणार? Pak चाहत्याचा Alia Bhatt ला प्रश्न; अभिनेत्रीचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल
2

तुम्ही पाकिस्तानला कधी येणार? Pak चाहत्याचा Alia Bhatt ला प्रश्न; अभिनेत्रीचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.