Priyanka Gandhi apologizes to Alia Bhatt : सोशल मीडिया पोस्टमध्ये खासदार प्रियांका गांधी यांनी बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिची चक्क माफी मागितली आहे. त्याचबरोबर तिच्या अकाऊंटला टॅग देखील केले.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरुण धवन अलीकडेच ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या "टू मच" शोमध्ये दिसले. ट्विंकल खन्नाने खुलासा केला की लोक तिला ऋषी कपूरची अवैध मुलगी म्हणू लागले…
दुलकर सलमान निर्मित 'लोका: चॅप्टर १' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. समीक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता आलिया भट्टनेही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे आयुष्य आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. बॉलीवूडचे हे स्टार कपल लवकरच त्यांच्या २५० कोटींच्या आलिशान बंगल्यात राहायला जाणार आहेत.
आलिया भट्ट तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, वेदिका प्रकाश शेट्टीला अभिनेत्रीची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
कोणतीही भूमिका असो, अगदी लिलया पार पाडणारा विकी कौशल लवकरच संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार…
आलिया भट्टने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिने रेखासाठी एक खूप छान गोष्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करून रेखाचे भरभरून कौतुक केले आहे.
'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा नवीन क्लीन-शेव्ह लूक पाहून चाहत्यांनी संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाबद्दल चर्चा सुरू केली आहे, ज्यामध्ये तो आलिया भट्टसोबत दिसणार…
आलिया भट्ट २०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर लवकरच पदार्पण करणार आहे. यासोबतच, तिने या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार नसल्याच्या अफवांना पूर्णविराम दिला.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट २०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पणामुळे चर्चेत होती. आता अभिनेत्रीबाबत एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे, आलियाने Cannes २०२५ महोत्सवाचे पदार्पण पुढे ढकलले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिची आई सोनी राजदान यांच्या 'Yours Truly' चित्रपटाचे कौतुक केले आहे. अभिनेत्रीने त्यांचा अभिनय पाहून आईचे कौतुक देखील केले आहे.
आज आलियाचा ३२ वा वाढदिवस आहे. आलियाचा १५ मार्च १९९३ रोजी जन्म झाला आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या आलियाच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...
अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माध्यमांसोबत संवाद साधत एक महत्वाची माहिती दिली आहे. दरम्यान, आलिया आणि रणबीरने पापाराझींसोबत संवाद साधताना आपल्या मुलीचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील आणि अभिनेते देब मुखर्जी यांचे शुक्रवारी १४ मार्च रोजी निधन झाले आहे. त्यांचा अंत्यसंस्कार दुपारी ४ वाजता होणार आहे. अयानचे जवळचे मित्र आणि बॉलिवूड…
अभिनेता आमिर खान आणि रणबीर कपूर एकत्र दिसणार आहेत. याची घोषणा स्वतः आलिया भट्टने केली आहे. अभिनेत्रीने स्वतःच सोशल मीडियावर ही खास बातमी शेअर केली आहे.
आलियाने नुकतीच एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिला अटेन्शन डेफिसिट/हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीडी) असल्याचे उघड केले आहे. यापूर्वीही एका मुलाखतीत या आजाराबद्दल तिने खुलासा केला होता.
अभिनेत्री आलिया भट्टने मुंबईत मोठी रक्कम देऊन भाड्याने एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. ती यामध्ये एक निर्मिती कंपनी चालवणार असल्याचे समजले आहे. आलियाने याआधीही एक अपार्टमेंट खरेदी केले होते.
व्हायरल व्हिडिओंमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या एका कृतीने नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे. बॉलिवूडच्या या लाडक्या जोडप्याने नेमकं काय केलं? जाणून घ्या…