Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कश्मिर फाईल्स’ सिनेमाचं तिकीट जमा करा आणि जेवणाच्या थालीवर 20% सवलत घ्या, पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाचं देशप्रेम

त्याने आपल्या दुकानाच्या बाहेर एक फलक लावला आहे.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 08:01 PM
‘कश्मिर फाईल्स’ सिनेमाचं तिकीट जमा करा आणि जेवणाच्या थालीवर 20% सवलत घ्या, पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाचं देशप्रेम
Follow Us
Close
Follow Us:

सध्या बॉक्सऑफिसवर ‘द कश्मिर फाईल्स’ सिनेमाचा बोलबाला आहे.  हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर भाष्य करतो. हा सिनेमा पाहून प्रेरित झालेल्या पुण्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने आपल्या हॉटेलमधील जेवण्याच्या थालीवर 20% ची सूट जाहीर केली आहे.

त्याने आपल्या दुकानाच्या बाहेर एक फलक लावला आहे. या फलकावर लिहलं की, देशप्रेमींसाठी डिस्काऊंट, दि कश्मिर फाईल्स सिनेमा पाहिल्याचे तिकीट जमा करा आणि जेवणाच्या बिलावर 20% सवलत घ्या. वंदे मातरम.

दरम्यान आता या सिनेमावर राजकारणही पेटताना दिसतं आहे. जम्मू कश्मिरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणाऱ्या ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात करमुक्त (टॅक्स फ्री) करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.तर भाजप नेते राम कदम यांनीही चित्रपट ट्रॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे

 

 

 

 

 

तर भाजप नेते राम कदम यांनीही चित्रपट ट्रॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे

Web Title: Deposit tickets for kashmir files movie and get 20 discount on dinner plate nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2022 | 07:54 PM

Topics:  

  • The Kashmir Files
  • vivek agnihotri

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.