Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीत उपवास करणे योग्य की अयोग्य?; जाणून घ्या शास्त्र काय सांगते

भागवत पुराणात दिल्या गेल्या असल्यास स्त्रिया पाळीच्या दरम्यान महिला ब्रम्ह हत्येच्या या दिव्यातून जात असतात. भागवत पुराणामध्ये या विषयी एक कथा सांगितली गेली आहे.

  • By Nitish Gadge
Updated On: May 14, 2021 | 03:28 PM
मासिक पाळीत उपवास करणे योग्य की अयोग्य?; जाणून घ्या शास्त्र काय सांगते
Follow Us
Close
Follow Us:

बहुतेक धर्मामध्ये महिलेला मासिक पाळी आली की, तिला अशुभ मानले जाते तसेच या महिलांना देवघरामध्ये व मंदिरामध्ये जाणे निशिद असतं अश्या वेळी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की मासिक पाळीच्या दरम्यान देवघरामध्ये जाता येत नसतील? देव पूजा करत का येत नसतील तर अशामध्ये उपास कसा काय करू शकते आणि या उपासाचे पुण्यफळ त्यांना मिळते का? आणि हे शास्त्र संबंध आहे का? शास्त्र संबंध असेल तर त्या मागे कोणते कारण आहे.

भागवत पुराणात दिल्या गेल्या असल्यास स्त्रिया पाळीच्या दरम्यान महिला ब्रम्ह हत्येच्या या दिव्यातून जात असतात. भागवत पुराणामध्ये या विषयी एक कथा सांगितली गेली आहे. एकदा इंद्रदेवाने बृहस्पतीचा काहीतरी कारणाने अपमान केला अशा या अपमानामुळे बृहस्पती नाराज झाले व व इंद्रा लोकातून स्वर्गलोकात निघून गेले.

ही गोष्ट जेव्हा असुरांना समजले तेव्हा त्यावेळी त्यांनी इंद्रा लोकांवर आक्रमण केले ज्यामध्ये इंद्रा देवांचा पराभव झाला व त्यांना तिथून सिंहासन सोडून पळून जावे लागले त्यानंतर इंद्रदेव ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांच्याकडे मदतीची याचना केली त्यावेळी ब्रह्मदेवाने इंद्रदेवास सांगितले की या संकटात सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला ब्रह्मज्ञान एक व्यक्तीची सेवा करावी लागेल.

[read_also content=”पत्नी करत असेल ‘ही’ पाच कामे तर; पती होतो धनवान! https://www.navarashtra.com/latest-news/if-wife-do-this-five-things-then-husband-will-get-more-success-nrng-128500.html”]

जर ते ब्रह्मज्ञानी तुमच्या सेवेतून प्रसन्न झाले तर तुम्हाला तुमचे राज सिंहासन परत मिळेल त्यानंतर इंद्रदेवाच्या म्हणण्यानुसार ब्रम्हदेव एका ज्ञानीची सेवा करू लागले परंतु इंद्रा देवांना हे माहीत नव्हते की ज्या ब्रह्मज्ञानाची सेवा करीत आहे ते त्यांची आई एक दानव कुळातील आहे ज्यामुळे त्या ब्राह्मणाने ला असुरांच प्रेम होते. इंद्रदेव जी सेवा करत असेल ती सगळी होम विधी ते असुरांना पुरवत असे.

ही गोष्ट जेव्हा इंद्रदेव यांना कळाली तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मण यांची हत्या कशी केली जेव्हा त्यांना कळालं की आपण ब्रह्म ज्ञानी यांची हत्या केली तेव्हा ते घाबरून एका फुलांमध्ये लपून बसले. व त्या फुलांमध्ये बसूनच त्यांनी विष्णू देवाची आराधना केली.त्यांच्यावर विष्णू देव प्रसन्न झाले व त्यांना सांगितले की जर तू या पापाचे पेड केलेस तर तुझा ब्रह्महत्या चा जो काही कलंक आहे तो मिटून जाईल त्याप्रमाणे त्यांनी या ब्रह्महत्या चे चार हिस्से केले आणि पहिला हिस्सा हा झाडाकडे देऊन असे सांगितले की जर तुला कोणी वार केले तरी तुझे मरण होणार नाही.

तू पुन्हा नव्याने जगशील आणि त्यानंतर इंद्रदेव यांनी नदीकडे या पापाची फेड करण्यासाठी प्रार्थना केली व वर दिला की तुझ्याकडे आलेली कोणतीही वस्तू व व्यक्ती जर तो पापी असेल तर त्याची स्वच्छता होईल व तो पापमुक्त होईल त्यानंतर इंद्र देवांनी धरणीमातेकडे या पाप फेड करण्याची विनंती केली आणि सांगितले की तिला कितीही जखमा झाले तरी तुझी बर होईल कधीही बड्डे जमिनीवर पडणार नाही. आणि चौथा हिस्सा इंद्रदेव यांनी स्त्रियांना दिला व तो स्त्रियांनी सहज स्वीकारला तो म्हणजे मासिक पाळीचा.

यामध्ये जे काही ब्रह्महत्येचे पातक आहे ते अजून सुद्धा महिला ते पाप फेडत आहेत.या काळामध्ये महिला अत्यंत नाजूक परिस्थितीला सामोरे जात असतात आणि त्याच बरोबर हे पाप करत असताना इंद्र देवांनी फुलांमध्ये बसूनच प्रार्थना केली होती म्हणूनच या मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रिया आपल्या घरातच बसून एका ठिकाणी असतात. देव दर्शन व पूजेला स्पर्श करत नाही.

याच बरोबर हे मासिक पाळी चे एक महत्त्वाचे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. या मासिक पाळीच्या दरम्यान सूर्यांच्या ओटी पोटी मध्ये प्रचंड प्रमाणात वेदना होत असतात आणि या वेदना होत असतांना देवपूजेला बसणे हे योग्य नाही यामुळे आपले एकाग्र चित्तथरा वर नसते आणि एकाग्रतेने नसल्यामुळे त्या देवपूजेचे आपल्याला फळ सुद्धा मिळत नाही म्हणून या काळामध्ये महिलांना आराम करण्यासाठी काही काळ विश्रांती घेण्यास सांगितले जाते.

Web Title: Fast during menstruation right or wrong to learn what the scriptures say nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2021 | 03:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.