भारताच्या १९ वर्षीय महिला बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने विश्वचषक जिंकून भारताची मान उंचावली आहे. अंतिम सामन्यात खेळताना कोणताही दबाव नसल्याचे दिव्याने स्पष्ट केले आहे.
बांग्लादेशच्या (Bangladesh) धर्तीवर सध्या टी २० महिला आशिया चषक स्पर्धा(T20 Women Asia Cup) खेळवली जात आहे. यास्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच असून आता भारताने थायलंड विरुद्धचा सामना जिंकून आपले फायनलचे…
२०२३ मध्ये रंगणाऱ्या महिला टी २० विश्वचषकाचे वेळापत्रक (Womens T20 World Cup 2023) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. या विश्वचषकात दहा महिला संघ सहभागी होणार असून यांमध्ये प्रत्येकी…
महिला विश्वचषकात मंगळवारी खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला भारताकडून १०७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे.
जागतिक क्रिकेटने शुक्रवारी क्रिकेटविश्वातील एक दुर्मिळ हिरा गमावला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आयसीसी महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना सुरू…
पूनम यादवने मध्य विभाग, उत्तर प्रदेश आणि रेल्वेकडून खेळून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्ध महिला टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पूनम २०१७ च्या एकदिवसीय विश्वचषकात दुसऱ्यांदा…
न्यूझीलंडमध्ये ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ मध्ये बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. आता या स्पर्धेत विजेत्या संघावर पैशांचा पाऊस पडणार आहे.