Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फास्ट फूड आरोग्यासाठी हानिकारक – स्थूलता, ह्रदयविकार आणि किडनीच्या आजारांमध्ये होतेय वाढ

भारतात अमेरिकेच्या तुलनेत फास्ट फूड (fast food is dangerous to health)पदार्थांचा आकार लहान आहे. तरीही भारतात २००६ ते २०१६ या दहा वर्षात स्थूल लोकांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Mar 24, 2021 | 04:00 AM
fast food

fast food

Follow Us
Close
Follow Us:

वेगाने लोकप्रिय झालेले आणि रसना तृप्त करणारे पिझ्झा, बर्गर, चिप्स सारखे फास्टफूड जगभरात प्रचंड प्रमाणात विकले जात असले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक आहे याची जाणीव अनेक अहवाल देत असतात. मात्र साधारण तीस वर्षापूर्वी विकले जाणारे असे पदार्थ त्यामानाने कमी हानिकारक होते आणि गेल्या तीस वर्षात ते अधिक हानिकारक होत गेल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी १९८६ ते २०१६ या काळात फास्टफूड चा दर्जा कसा घसरत गेला यावर संशोधन करून हा अहवाल सादर केला आहे. यासाठी त्यांनी प्रसिद्ध फास्टफूड चेनमधील पदार्थाची तुलना केली. बर्गर, बरितो व तत्सम पदार्थात मिठाचे प्रमाण खूपच वाढले असल्याचे आणि तरीही या पदार्थांचा खप वाढत असल्याचे निरीक्षण त्यात नोंदविले गेले.

पदार्थाचे आकारमान वाढले आहे आणि त्यामुळे कॅलरी काउंटही वाढतो आहे असेही दिसून आले आहे. अनेक पदार्थांची गोडी वाढविली गेली आहे त्यामुळे गेल्या १० वर्षात या पदार्थातील कॅलरी काऊंट ६२ टक्क्यांनी वाढला आहे तर पदार्थांचे वजन २४ टक्के वाढले आहे. फ्रेंच फ्राईज, चिप्स अश्या साईड डिशमध्येही मिठाचे प्रमाण १०० टक्के वाढले आहे. त्यामुळे रोजच्या गरजेच्या १० टक्के अधिक मीठ पोटात जात आहे. परिणामी स्थूलता, हृदयविकार, किडनी विकार वाढत आहेत.

भारतात अमेरिकेच्या तुलनेत फास्ट फूड पदार्थांचा आकार लहान आहे तरीही भारतात २००६ ते २०१६ या दहा वर्षात स्थूल लोकांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.

Web Title: Fast food is dangerous for health may increase the percentage of fatness heart and kidney dieseases nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2021 | 04:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.