Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिकेसह १४० कोरोना लसिकरण केंद्रावर शनिवारी निःशुल्क लसिकरण; अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती

राज्य शासनाकडून (the state government) कोव्हीशिल्ड लसी (Covishield vaccine) प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (vaccination of citizens) नागपूर महानगरपालिकेसह (Nagpur Municipal Corporation) शासकीय असलेल्या १४० केन्द्रावर (Corona vaccination Center) शनिवारी होणार आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 02, 2021 | 10:08 PM
महापालिकेसह १४० कोरोना लसिकरण केंद्रावर शनिवारी निःशुल्क लसिकरण; अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती
Follow Us
Follow Us:

नागपूर (Nagpur).  राज्य शासनाकडून (the state government) कोव्हीशिल्ड लसी (Covishield vaccine) प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण (vaccination of citizens) नागपूर महानगरपालिकेसह (Nagpur Municipal Corporation) शासकीय असलेल्या १४० केन्द्रावर (Corona vaccination Center) शनिवारी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

[read_also content=”चंद्रपूर/ ‘ई.डी.’ला पुढे करून राज्यात सत्ताबदलाचे कारस्थान रचल्या जातयं का? वाचा फडणवीस काय म्हणाले? https://www.navarashtra.com/latest-news/is-there-a-conspiracy-to-change-power-in-the-state-by-promoting-enforcement-directorate-read-what-fadnavis-said-nrat-150169.html “]

त्यांचे लसीकरण सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्र मिळून १४० केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत. यातील कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असलेल्या १४० केंद्रांवरून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.

तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.

केन्द्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे त्यांना दुसरा डोज दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांना सुद्धा दुसरा डोज दिला जाणार आहे. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सकाळी ११ ते दुपारी ४ वाजे पर्यत होईल.

Web Title: Free vaccination on saturday at 140 corona vaccination centers including nagpur municipal corporation information of additional commissioner ram joshi nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2021 | 10:08 PM

Topics:  

  • Health Worker

संबंधित बातम्या

Doctors Burnout: रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर स्वतःच तणावात?पांढऱ्या कोटामागील धक्कादायक वास्तव एकदा वाचाच
1

Doctors Burnout: रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर स्वतःच तणावात?पांढऱ्या कोटामागील धक्कादायक वास्तव एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.