Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता सौदी अरबमध्येही व्हॅलेटाईन डे साजरा करण्याचे स्वातंत्र्य, भारतात मात्र सुरु आहे हिजाबवरुन वाद

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस, प्रेमाचे प्रकटीकरण करण्याचा प्रेमवीरांचा दिवस. जगभरातील तरुण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यासाठी वेगवेगळे प्लॅनिंगही करत असतात.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 09, 2022 | 11:21 AM
आता सौदी अरबमध्येही व्हॅलेटाईन डे साजरा करण्याचे स्वातंत्र्य, भारतात मात्र सुरु आहे हिजाबवरुन वाद
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली-  सर्वच देशांत वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या पंरपरांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. काही देशांत तर हा दिवस धरुन लग्न करण्याचीही प्रथा आहे. तर जगात असे काही मुस्लीम देशही आहेत, की जिथे व्हलेंटाईन डे साजरा करण्यास मनाई आहे. सौदी अरबही याच देशांतील एक देश होता. सौदी अरब सारखअया परंपरा मानणाऱ्या देशात व्हलेंटाईन डेला हराम म्हणजेच धर्माच्या विरोधात मानण्यात येत होते. जर त्यातही कुणी हा दिवस साजरा केला तर त्याला शिक्षेची आणि दंडाचीही तरतूद होती.

आता यावेळी मात्र २०१८ नंतर पहिल्यांदा सौदी अरबमध्येही व्हॅलेटाईन डे साजरा करण्यात येणार आहे. या देशातील प्रमुख धार्मिक विद्वान शेख अहमद कासिम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. व्हॅलेंटाईन डे हा प्रमेचा उत्सव असल्याचे कासीम यांनी म्हटले आहे. त्यामुळे सौदी अरबमध्ये बुरख्यात राहणाऱ्या महिला, व्हँलेंटीन डेच्या खरेदीसाठी रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या दुकानांत, शॉपिंग मॉल्समध्ये आपल्या प्रियकरांसाठी, प्रियजनांसाठी भेटवस्तू घेताना दिसत आहेत.

सौदी अरबमध्ये पांरपारिक प्रथांना बाजूला ठेवत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा निर्णय घेतला जात असताना आपल्या देशात मात्र एकदम विरुद्ध स्थितीचे आंदोलन पाहायला मिळते आहे. हिजाबसाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थिनी आंदोलनात उतरल्या आहेत. तर त्याला प्रत्युत्तरासाठी भगव्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो आहे. २१ व्या शतकात प्रगतीच्या वाटेवर सौदी अरब जात असताना, आपल्या देशातील ही स्थिती खंत वाटणारी आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Freedom to celebrate valentines day in saudi arabia now but we have the controversy over hijab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2022 | 11:21 AM

Topics:  

  • controversy over hijab

संबंधित बातम्या

Hijab rebellion: Iranमध्ये सुरू आहे ‘मूक क्रांती’! गांधीवादी मार्गाने हिजाब कायद्याला आव्हान; तरीही हादरली कट्टरपंथी राजवट
1

Hijab rebellion: Iranमध्ये सुरू आहे ‘मूक क्रांती’! गांधीवादी मार्गाने हिजाब कायद्याला आव्हान; तरीही हादरली कट्टरपंथी राजवट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.