Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गंगूबाई काठियावाडी’चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

कॉंग्रेस आमदार अमीन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तसेच कामाठीपुरातील स्थानिक रहिवाश्यांनीदेखील मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:44 PM
‘गंगूबाई काठियावाडी’चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
Follow Us
Follow Us:

मुंबई : कोणत्याही बदलाविना ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा प्रदर्शित करण्यास संजय लीला भंसाळींना (Sanjay Leela Bhansali) हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत त्याविरोधात दोन स्वतंत्र याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या.

कॉंग्रेस आमदार अमीन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तसेच कामाठीपुरातील स्थानिक रहिवाश्यांनीदेखील मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या चित्रपटातील दक्षिण मुंबईतील `कामाठीपुरा’ या परिसराचा संदर्भ काढून टाकण्याची मागणी करत या परिसरातील ५५ स्थानिक रहिवाश्यांच्यावतीने श्रद्धा सुर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील दृश्यांवरून कामाठीपुरा परिसराची प्रतिष्ठा मलिन होत आहे. चित्रपटाने संपूर्ण परिसर रेड-लाइट हब म्हणून चित्रित करून त्या परिसराला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. येथील रहिवाशांची, विशेषतः महिलांची प्रतिमा मलीन होण्याची भीती आहे, त्यामुळे यातील कामाठिपुरा हा शब्द वगळावा आणि अन्य, तत्सम शब्द वापरावा, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली होती.  पण मुंबई उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

Web Title: Gangubai kathiawadi will be release with out any hindrance nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2022 | 07:57 PM

Topics:  

  • Gangubai Kathiawadi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.