यंदाच्या 'आयफा पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) बोलबाला पाहायला मिळाला आहे. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर हृतिक रोशनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाला 10 पुरस्कार, 'बधाई दो' सिनेमाला आठ आणि 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाला चार पुरस्कार मिळाले आहेत. हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना आज (28 एप्रिलला) कलर्स वाहिनीवर रात्री नऊ वाजता पाहायला…
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘द छेल्लो शो’ हा गुजराती सिनेमा अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला आहे. ऑस्करच्या नामांकनासाठी अनेक चित्रपटांमध्ये स्पर्धा असणार आहे.
कधी कधी जीवनात एकामागोमाग एक अवघड प्रसंग येतात. आपण एक तर त्या परिस्थितीला शरण जातो किंवा तिच्याशी दोन हात करतो. गंगुबाईने तिच्या जीवनात आलेल्या प्रत्येक आव्हानाला तोंड दिले आणि ती…
‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपटामध्ये एका सीनदरम्यान गंगुबाई आपल्या ग्राहकांना बोलावत असते. याच सीनचा वापर कराचीमधील या रेस्टॉरंटने (Pakistan Restaurant Advertisement) केला आहे. रेस्टॉरंटने आलियाच्या या सीनचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे…
‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून (Gangubai Kathiawadi On Netflix) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नेटफ्लिक्सनं त्यांच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा पोस्टर दिसत आहे.…
‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे.‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला रिलीज झाला. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एका आठवड्यातच ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपटाने १०० कोटींचा टप्पाही पार केला (Box Office Collection) आहे. भन्साळी प्रॉडक्शनच्या Bhansali Productions) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही माहिती…
कॉंग्रेस आमदार अमीन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तसेच कामाठीपुरातील स्थानिक रहिवाश्यांनीदेखील मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.
या चित्रपटातील दक्षिण मुंबईतील `कामाठीपुरा’ या परिसराचा संदर्भ काढून टाकण्याची मागणी करत या परिसरातील ५५ स्थानिक रहिवाश्यांच्यावतीने श्रद्धा सुर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
अनेक दिवसांपासून चाहते चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोविडचा चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम झाला असताना, गंगूबाई काठियावाडी आता या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाला…
'गंगुबाई काठियावाडी'चे नवे दमदार पोस्टर रिलीज होताच चाहत्यांमध्ये ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टरचे कौतुक करत बॉलिवूड सेलिब्रिटीही आलियाचे अभिनंदन करत आहेत. या चित्रपटात आलियाशिवाय विजय राज, इंदिरा…