Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जनरल उपेंद्र द्विवेदी नवे भारतीय लष्करप्रमुख; जनरल पांडेंना ‘गार्ड ऑफ ऑनर’

जनरल मनोज पांडे यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी औपचारिक निरोप देण्यात आला. पांडे यांनी लष्करप्रमुख म्हणून 26 महिने देशाची सेवा केली. आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 01, 2024 | 01:23 PM
Upendra-Dwivedi

Upendra-Dwivedi

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने आता त्यांच्या जागी जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसारच, आता भारताचे लष्करप्रमुख म्हणून जनरल द्विवेदी पदभार यांनी हा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे आता लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कराचे 30 वे लष्करप्रमुख ठरले आहेत.

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यापूर्वी लष्करात विविध पदे भूषवली आहेत. त्यांनी त्यांनी उपलष्कर प्रमुख, नॉर्दर्न आर्मी कमांडर, डीजी इन्फंट्री आणि लष्करामध्ये इतर अनेक पदांवर देशाची सेवा केली आहे. जनरल द्विवेदी यांनी 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत काश्मीर खोऱ्यात तसेच राजस्थानमध्ये आपल्या युनिटचे नेतृत्व केले. जनरल द्विवेदी यांना चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी उपलष्करी प्रमुख म्हणूनही काम केले आहे.

चीनसोबतचा सीमावाद सोडवण्यात महत्त्वाची भूमिका 

जनरल द्विवेदी हे सीमा विवाद सोडवण्यासाठी चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत सक्रियपणे सहभाग राहिला आहे. भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडच्या आधुनिकीकरणातही त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्वदेशी शस्त्रे स्वीकारण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केले.

जनरल पांडे यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’

जनरल मनोज पांडे यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी औपचारिक निरोप देण्यात आला. पांडे यांनी लष्करप्रमुख म्हणून 26 महिने देशाची सेवा केली. आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. जनरल पांडे यांना निवृत्तीचा ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.

Web Title: General upendra dwivedi is the new indian army chief nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 01:17 PM

Topics:  

  • New Army Chief

संबंधित बातम्या

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान
1

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.