Marathi Bhasha Gaurav Din
पिंपळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर शिरवाडे वणी हे यांचे गाव. येथे त्यांच्या नावाने बांधलेले त्यांचे स्मारक म्हणजे देव नाही देवळात… रिकामा गाभारा… अशी अवस्था आहे. स्मारक उभारून पाच सहा वर्षे झाले. परंतू सहा-सात वर्षांनंतरही स्मारक म्हणजे रिकाम्या देवघरासारखे आहेत. त्यांचा जन्मदिवस जगभरात जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होतो. अशा महापुरूषाच्या स्मारकाचीदेखील शासनाकढून उपेक्षा होणे, अत्यंत दुर्दैवी आहे(Marathi Bhasha Gaurav Din).
गावात त्यांच्या नावाने पतसंस्था, पाणीवाटप संस्था आहेत. गावाच्या प्रवेशद्वारावर तात्यांचे नाव आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. सन 2021-22 या वर्षात दोन एकरवर उभारण्यात आलेल्या स्मारकांतर्गत कामे मंजूर असून तीही लवकरच केली जातील, असे सरपंच शरद काळे यांनी सांगितले. वाचनालयाची इमारत अत्यंत आकर्षक आहे. परंतु सात वर्षांत येथे पुस्तके पोहोचलेलीच नाहीत. वाचनालय साहित्याचा तेथे लवलेश नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून अद्यापही स्मारकाचा उदेश पूर्ण झालेला नाही. त्यांनी प्रयत्न करूनही त्यांना वाचनालयाची परवानगी मिळालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची मागणीही साहित्यिक करत आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील या स्मारकाबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील मराठी भाषिक अभ्यासासाठी शिरवाडे वणी येथे येऊ शकतील. एक प्रकारे साहित्यिक व सांस्कृतिक हब बनवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कविवर्य कुसुमाग्रज याचे मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या विकासाला भरीव योगदान लाभले आहे. तात्यासाहेब यांनी शेक्सपिअरच्या गावाला भेट दिली होती.
सरकारने सातारा जिल्ह्यातील भिलार हे ‘पुस्तकांचे गाव’ केले. तसेच कविवर्य बा.सी.मर्ढेकर यांचे मर्ढे हे गाव ‘कवितेचे गाव’ जसे विकसित केले. तसेच शिरवाडकरांचे गाव हे त्यांच्या जन्मदिनी ‘मराठी भाषेचे गाव’ म्हणून जाहीर करावे. आणि त्यासाठी दोन-तीनशे कोटी रुपये खर्चून हे मराठी भाषेच्या संदर्भ साहित्याने समृद्ध स्मारक करावे.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]