निमित्त होतं, "मराठी भाषा गौरव दिना"चं... २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काल अवघ्या राज्यात "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त मनसेकडून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण महाराष्ट्रात आज २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं…
आपुलकी वाटणारी आणि जिव्हाळ्याची भाषा म्हणजे मराठी भाषा. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी सगळ्यात पहिली भाषा मराठी आहे. प्रियजनांना पाठवा मराठी भाषा दिनाच्या हटके शुभेच्छा.
चिपळूण नगर परिषद व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री उदय…
कुसुमाग्रजांनी मराठी भाषा महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण जगभरात पोहचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त जगभरात मराठी भाषेचा गौरव केला जातो. २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी मातीसाठी सोनेरी दिवस आहे. जगभरात जागोजागी मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात.
मायमराठी फक्त व्यावहारीकच नाही तर ग्रामिण भागातील लहेजाने नटलेली आहे.खरंतर प्रमाण भाषा म्हणजे पुर्णत: मराठी भाषा नव्हे हे साहित्य विश्वातील मातब्बर मंडळींनी दाखवून दिलं.
महाराष्ट्रामध्ये २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिवसाला राज्यभरात विशेष महत्व आहे. आज आम्ही तुम्हाला मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? याबद्दल सविस्तर माहिती…
राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईमुळे महाविकास आघाडीचे नेते चिंतेत आहेत. मात्र भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना शेलक्या…
आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा होत आहे. परंतु, याच दिवसाला अनेक जण ‘मराठी राजभाषा दिन’ असेही म्हणतात. ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी…
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर शिरवाडे वणी हे यांचे गाव. येथे त्यांच्या नावाने बांधलेले त्यांचे स्मारक म्हणजे देव नाही देवळात... रिकामा गाभारा... अशी अवस्था आहे. स्मारक…