
Great idea; He became a millionaire by selling Nivdung fruit juice
राजकोट : निसर्गात औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती बऱ्याच असतात. कोरफड, आवळा, कडुलिंब आदींचा वापर आपण करत असतो. पण अशी काही वनस्पतीही असतात की ज्यांच्या गुणधर्मांबद्दल फारशी माहिती नसते. निवडुंगाच्या कुळातील प्रिक्ली पिअर हे कॅक्टस त्यापैकीच एक. त्याला काटेरी नागफणी किंवा कॅक्टस फ्रूट असे म्हणतात.
हे फळ फायबर्सचा खजिना असून, त्यात जीवनसत्त्वे आणि इतर पौष्टिक घटकही मोठ्या प्रमाणावर असतात. संजय हातवानी या तरुणाने या काटेरी फळाची उपयुक्तता समजून घेतली आणि व्यवसायाची संधी हेरली. तो राजकोट ग्रामीण बँकेत काम करतो; पण त्याला शेतीत रस आहे. त्याला या फळाची उपयुक्तता कळली, तेव्हा त्याने या फळाचा रस बनवण्याचा उद्योग कुटुंबातल्या सदस्यांसह सुरू केला(Nivdung fruit juice).
संजयने सांगितले की, वीस वर्षांपूर्वी आमच्या गावाजवळच्या गुंडाळा या गावात हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या व्यक्तींना कॅक्टस फ्रूट सरबत दिले जायचे. काही वर्षांनी त्याने ‘गौ कृपा’ नावाने कारखाना सुरू केला. या कारखान्यात आयुर्वेदिक उत्पादने बनविली जात. मी या कारखान्यात कामाला होतो. तिथून काम शिकल्यानंतर मला हर्बल उत्पादनांचा व्यवसाय करावासा वाटला.
सुरुवातीला मी आजूबाजूच्या गावात फिरून माझी हर्बल उत्पादने विकत होतो. 2012 मध्ये मला राजकोट ग्रामीण बँकेत नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यावर व्यवसाय करणे सोडून दिले, पण गेल्या वर्षी पुन्हा वडिलोपार्जित जमिनीवर हे काम सुरू केले. हर्बल उत्पादनांची विक्री करण्याचा परवानाही मी घेतला आहे. नोकरी सांभाळून मी हे काम करतो.
बनवतो हर्बल उत्पादने
गुजरातमधल्या राजकोट जिल्ह्यातल्या जसदान भागात बहुतांश नागरिक शेती करतात; पण गावात पिकणाऱ्या कॅक्टस फळाची माहिती अनेक शेतकऱ्यांना नव्हती. शेतात उगवणारे जंगली फळ म्हणून ते फेकून द्यायचे. संजयने नेमके तेच हेरले. मूळचा हिंगोलगढचा असलेल्या संजयला शेतीची आवड आहे. ‘अजय नेचर फार्म’ नावाने 2 हेक्टर जमिनीवर त्याची शेती आहे. तिथे तो गेल्या एका वर्षापासून 24 हून जास्त प्रकारची हर्बल उत्पादने बनवतो.
[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]
[read_also content=”‘याच’ रिक्षातून तरुणीला बलात्कार ठिकाणी घेऊन जायचे आणि… डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात 33 जणांचा समावेश https://www.navarashtra.com/latest-news/33-people-involved-in-gang-rape-case-in-dombivali-nrvk-185412.html”]
[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]
[read_also content=”एकत्रित काम करा अन्यथा… शिवसेनेचा राष्ट्रवादी, काँग्रेसला इशारा https://www.navarashtra.com/latest-news/work-together-otherwise-shiv-senas-warning-to-ncp-congress-nrvk-185790.html”]
[read_also content=”अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा https://whttps://www.navarashtra.com/latest-news/shocking-allegations-against-anil-deshmukh-claims-to-have-bribed-a-cbi-official-with-iphone-12-pro-to-leak-the-report-nrvk-177642/ww.navarashtra.com/pune-news-marathi/land-scam-worth-rs-200-crore-in-pune-signature-of-chandrakant-patil-and-other-ministry-officials-on-the-fake-order-nrvk-177639.html”]
[read_also content=”खून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे https://www.navarashtra.com/latest-news/murderers-are-hanged-and-thieves-are-mutilated-the-most-dangerous-are-the-tabiwani-laws-nrvk-170103.html”]
[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]