Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण

गोड आणि चवदार पायनॅप्पल ज्यूस सर्वांनाच आवडतो. यामध्ये व्हिटॅमिन, अँजाइम आणि अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे हाडे मजबूत होतात. पचनक्रिया चांगली होते. शिवाय, हा ज्यूस गोड असूनही यामध्‍ये कॅलरीज कमी असतात. पायनअ‍ॅप्‍पल ज्‍यूसमुळे अनेक आजारही दूर होतात.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 19, 2022 | 04:56 PM
‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण
Follow Us
Close
Follow Us:

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण

१. पोटाचे आजार
हा ज्‍यूस घेतल्याने पोटाचे आजार बरे होतात. पोट फुगण्‍याचा त्रासही बरा होतो. प्रोटीन डायजेस्‍ट होण्‍यास मदत होते.

२. लठ्ठपणा
कॅलरीज कमी असल्याने याच्‍या नियमित सेवनाने वजन नियंत्रणात राहते.

३. डोळ्यांचे आजार
अननसातील व्हिटॅमिन अँटीऑक्‍सीडेंट आणि व्हिटॅमिन ए डोळ्यासाठी फायदेशीर असते. हे ज्‍युस नियमित पिल्‍याने डोळ्यांचे अनेक आजार दुर होतात.

४. त्वचेच्या समस्या
यातील व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम त्‍वचेसाठी लाभदायक आहे. पुरळ, पिंपल्‍स तसेच काळेडागही कमी होतात.

५. अस्‍थमा
यात बीटा-कॅरोटिन आणि व्हिटॅमिन ए भरपूर असते. अस्‍थमाचा धोकाही कमी होतो.

६. अर्थाइटिस
याच्या अँटी-इंफ्लेमेट्री गुणांमुळे अर्थराटिसच्या वेदना आणि सूजपासून आराम मिळतो.

७. हृदयरोग
यातील व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीनमुळे ब्‍लड प्रेशर आणि ह्रदयविकाराचा धोकाही कमी होतो.

Web Title: Heres what 7 people need to know about pineapple juice benefits of pineapple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2022 | 04:56 PM

Topics:  

  • Pineapple Juice

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.