Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यू-ट्यूबवर ‘तो’ द्यायचा धडे; सायबर पोलिसांनी ‘एन्ट्री’ होताच असं काही घडलं की..

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परीक्षेला (The Rashtrasant Tukdoji Maharaj University exam) बसताना कॉपी कशी करावी, याचे धडे एका यूट्यूब चॅनेलवरून (YouTube channel) दिले जात होते. विद्यापीठाला याची माहिती मिळताच पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 01, 2021 | 04:53 PM
यू-ट्यूबवर ‘तो’ द्यायचा धडे; सायबर पोलिसांनी ‘एन्ट्री’ होताच असं काही घडलं की..
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  परीक्षेत कॉपी कशी करावी, याचे यूट्यूब चॅनेलवरून धडे देणाऱ्या आरोपीचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. (Police are currently searching for the accused) नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परीक्षेला (The Rashtrasant Tukdoji Maharaj University exam) बसताना कॉपी कशी करावी, याचे धडे एका यूट्यूब चॅनेलवरून (YouTube channel) दिले जात होते.

विद्यापीठाला याची माहिती मिळताच पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली (A complaint was lodged with the police) आणि हे व्हिडिओ यूट्यूबवरून हटवण्यात आले. पोलीस सध्या हे व्हिडिओ तयार करून अपलोड करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

[read_also content=”नागपूर/ २२ किलो वजनाचा दुर्मिळ कासव रस्त्यावर आढळला; वन्यप्रेमींसाठी ठरला कुतुहलाचा विषय https://www.navarashtra.com/latest-news/a-rare-tortoise-weighing-22-kg-was-found-on-the-road-a-matter-of-curiosity-for-wildlife-lovers-nrat-149447.html”]

या व्हिडिओमध्ये यूट्यूबर महाभागाने ‘द एलपी व्हिलेजर’ म्हणून चॅनल बनवले असून यावर व्हिडिओ टाकले आहे. यात ‘गाइज, कोई फरक नही पडेगा’ असं म्हणत परीक्षा सुरू असतांना दुसरे टॅब ओपन करून परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधता येऊ शकतं, ‘एक्झाम स्क्रीन’ समोरून हटले तरी काही फरक पडणार नाही.

कॅमेरा बंद झाला तरी फरक पडणार नाही, अशी बतावणी करण्यात आली आहे. यात ‘बिना टेन्शन खुलके चिटिंग कर सकते है, गाईस’ अस सांगण्याचा प्रताप या महाभागानं केला आहे. हा प्रताप कळताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने गंभीरतेने दखल घेत पोलिसांत याची तक्रार केली आहे.

29 जून पासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत आहेत. व्हिडिओत सांगितलेली माहिती धोकादायक असून जर का कुणी यातील गोष्टींचे ऑनलाईन परीक्षेत अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर ऑनलाईन पद्धतीतल्या आटो सिस्टम नुसार विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागण्याचा धोका आहे. त्यामुळे कुणीही याचे अनुकरण करू नये, असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नागपूर सायबर सेल करत असून त्यांनी यूट्यूबवरून हा व्हिडिओ हटवला आहे.

Web Title: How to copy the exam lessons given by him on youtube something like this happened as soon as the cyber police made an entry nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2021 | 04:53 PM

Topics:  

  • YouTube Channel

संबंधित बातम्या

2025 मधील सर्वात मोठी कारवाई! Google ने YouTube वरून हटवले तब्बल 11 हजार चॅनल्स, काय आहे कारण? जाणून घ्या
1

2025 मधील सर्वात मोठी कारवाई! Google ने YouTube वरून हटवले तब्बल 11 हजार चॅनल्स, काय आहे कारण? जाणून घ्या

Shoaib Akhtar वर कारवाईचा बडगा! Pahalgam Terrorist Attack नंतर भारताने घेतला ‘हा’ कठोर निर्णय…
2

Shoaib Akhtar वर कारवाईचा बडगा! Pahalgam Terrorist Attack नंतर भारताने घेतला ‘हा’ कठोर निर्णय…

“आपली आजी” : वयाच्या 75व्या वर्षी चालवते स्वतःचे YouTube चॅनेल; कमाई ऐकून व्हाल अवाक्…
3

“आपली आजी” : वयाच्या 75व्या वर्षी चालवते स्वतःचे YouTube चॅनेल; कमाई ऐकून व्हाल अवाक्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.