
नाशिक : प्रेमाला वयाला बंधन नसत असं म्हणतात. वयाने लहान असलेला ब्रायफ्रेंड सोडून जाईल भितीने गर्लफ्रेंड त्याला त्रास देत होती. यातून त्याने आत्महत्या केली. मात्र, महिलेने अपघाताचा बनाव रचला. नाशिकमध्ये ही थरारक घटना घडली आहे. गर्लफ्रेंडही बॉयफ्रेंडपेक्षा वयाने 20 वर्ष मोठी आहे(In Nashik, a young man died due to a love affair)
नाशिक पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार 26 फेब्रुवारी रोजी महामार्गावर तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात भुसावळ येथील रमेश रवींद्र मोरे (२५) असे तरुणाचे नाव आहे. त्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले असता तो नाशिकच्या ओझर परिसरात राहत असल्याचे आढळून आले. गेल्या एक वर्षापासून त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. लग्न करण्यासाठी ही महिला आपल्या मुलाचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार या तरुणाचा मृत्यू फाशी घेतल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नव्याने तपास केला असता रमेशने प्रेयसीच्या घरी गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर महिलेने तिचा 20 वर्षांचा मुलगा आणि मित्रासह त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. अशाप्रकारे त्यांनी हे आत्महत्येचे प्रकरण रस्ता अपघात ठरविण्याचा प्रयत्न केला.
बसमध्ये प्रवास करत असताना रमेशची या महिलेशी भेट झाली होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर शेअर केले होते. यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि तरुण आपल्या मैत्रिणीच्या घरी राहू लागला. तिचा प्रियकर तिला सोडून गावी जाऊन लग्न करेल, असे महिलेला वाटले होते. त्यामुळे ती त्याचा छळ करत होती. या छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]