Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टी जाणून घ्या

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) म्हणजे भारताची गानकोकीळा. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सगळेजण त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी (Interesting Facts About Lata Mangeshkar) आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By साधना
Updated On: Feb 06, 2022 | 10:00 AM
lata mangeshkar

lata mangeshkar

Follow Us
Close
Follow Us:

लता मंगेशकरांनी १९५९ साली आंदोलन केल्यानंतर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

लता मंगेशकर यांनी फक्त एकच दिवस शाळेत हजेरी लावली. कारण त्यांना त्यांच्यासोबत त्यांची बहिण आशा भोसले यांना आणण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.

लता मंगेशकर यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे नाव हेमा ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या वडिलांच्या ‘भाव बंधन’ या नाटकातील लतिका या पात्राच्या नावावरून प्रेरणा घेत त्यांचे नाव लता असे ठेवण्यात आले.

लता मंगेशकर यांना २००१ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतरत्न हा भारतीय नागरिकाला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.

लता मंगेशकर या एकमेव भारतीय गायिका आहेत ज्यांनी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये (१९७४) गाणे गायले आहे.

२६ जानेवारी १९६३ रोजी जेव्हा लता मंगेशकर यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणं गायलं होतं. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांना अश्रू अनावर झाले होते.

Web Title: Interesting facts about lata mangeshkars life with photos nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2022 | 09:56 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.