Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मांजर आडवी जाणे खरंच अशुभ असते का?; जाणून घ्या शास्त्र काय सांगते

असे मानले जाते की घरातील दूध जर मांजर पिऊन पळून गेली तर हे घरातील संपत्तीच नुकसान होण्याचे संकेत आहे. मांजरीने घरात येऊन दूध पिणे हे खूप अशुभ आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Aug 12, 2021 | 12:46 PM
मांजर आडवी जाणे खरंच अशुभ असते का?; जाणून घ्या शास्त्र काय सांगते
Follow Us
Follow Us:

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आणि प्रथा परंपरा आणि मान्यता प्राचीन काळापासून देशात पाळल्या जात आहे. ग्रामीण भागात याचा मोठ्याप्रमाणात पगडा पाहायला मिळतो.  आपल्या देशात शकुन अपशकुन, श्रद्धा अंधश्रद्धा ही खूप मानले जातात. ही पद्धतआपल्याकडे शेकडो वर्षापासून चालत आलेले आहे. काही व्यक्ती याकडे प्रथेने पाहतात. तर काही व्यक्तींना है अंधश्रद्धा वाटते. परंतु पूर्वीपासून ही पद्धत चालतआली असल्याने आपल्याही मनात या विषयी थोडी भीती आणि थोडीशी उत्सुकताही वाटत असते. आपल्याला हे जाणून घ्यायचे असते की हे खरोखर आहे का जाणून घेणार आहोत. पुण्याला मांजर विषय असे म्हटले जाते जर काही महत्त्वाच्या कामासाठी घरा बाहेर पडलो आणि रस्त्यात एखादे मांजर आडवे गेले तर तो अपशकून मानला जातो.

[read_also content=”डिस्पोजलमध्ये चहा पिणाऱ्यांनो नक्की वाचा; अन्यथा येईल पश्चातापाची वेळ https://www.navarashtra.com/latest-news/do-you-drink-tea-in-disposal-then-must-read-the-dispadvantages-nrng-167279.html”]

किंवा खूपच महत्त्वाचे काम असेल तर थोडावेळ एखाद्या झाडाखाली किंवा हॉटेलमध्ये थांबून पाणी प्यावे मगच पुढे जावे. तरच आपले ते काम पूर्ण होते. नाहीतर आपल्याला त्यात अपयश येते. असे मानले जाते की एखाद्या वेळेस आपण जात असताना मांजरीने आपला रस्ता ओलांडला तर आपल्याला प्रवासात काही दुखापत होऊ शकते. किंवा आपले नुकसान होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की मांजर आडवी जाणे अशुभ आहे. याचा खरा अर्थ असा आहे की पुढे काही घटना घडणार असतील तर त्याचा पूर्व भास मांजरीला पूर्वीच होऊन जातो. म्हणून त्या संकटाची कल्पना आपल्याला देण्यासाठी मांजर आपल्या मार्गात आडवी जाते. म्हणजे त्या संकटापासून आपण सावध राहू शकतो म्हणूनच ज्यावेळी मांजर आपल्याला आडवी गेली की समजून जावे आपल्यावर काहीतरी संकट येणार आहे आणि त्यासाठी मनाची तयारी करून ठेवावी.

परंतु मांजर रस्त्याने आडवी जाणे नेहमी अशुभ नसते.. मांजर आपल्या डाव्या बाजूला गेली आहे की उजव्या बाजूला यावरून त्याचे शुभ अशुभ परिणाम दिसून येतात शकुन शास्त्रानुसार डाव्या बाजूने रस्ता कापणे अशुभ मानले जात नाही परंतु जर मांजर आपल्या उजव्या बाजूने गेली तर ते अशुभ मानले जाते. म्हणूनच मांजरी ने आपल्या उजवीकडून रस्ता ओलांडला असेल तर थोडा वेळ थांबावे व मगच पुढे जावे. मांजरी विषयी अनेक शुभ अशुभ बाबी शकून शास्त्रात दिलेले आहेत.

 

(धार्मिक दृष्टिकोनातून ही माहिती देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)

Web Title: Is it really ominous if cat cross learn what the scriptures say nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2021 | 12:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.