• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Jeevan Baban Jadhav On Ott Platform Nrst

जीवन बबन जाधव यांचे राष्ट्रीय भाषेतून ओटीटी निर्मितीत पदार्पण!

ओटीटी हे अल्पावधीतच जगभरात प्रचंड लोकप्रिय प्लॅटफॉर्म ठरले आहे. या प्लॅटफॉर्मवर स्पर्धाही तगडी आहे. जगभरातील सर्वोत्तम टॅलेंट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असल्याने प्रेक्षकांची रुची क्षणाक्षणाला बदलत असते.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jun 24, 2021 | 12:21 PM
जीवन बबन जाधव यांचे राष्ट्रीय भाषेतून ओटीटी निर्मितीत पदार्पण!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठमोळे उद्योजक जीवन बबन जाधव यांनी राष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांचा ‘पिंग पॉंग’ नवा ओटीटी चॅनेल राष्ट्रीय भाषेत सुरु झाला आहे. ‘ग्रीन व्हॅली डेव्हलपर्स’, ‘टायगर ग्रुप’ या बांधकाम व्यवसाय निर्मिती संस्थांचे ते प्रमुख असून या क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. आता ते भारतीय प्रेक्षकांची नस ओळखून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ या ओटीटी निर्मितीद्वारे भारतातील अस्सल हिंदी टॅलेंट जगभर पोहचविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

ओटीटी हे अल्पावधीतच जगभरात प्रचंड लोकप्रिय प्लॅटफॉर्म ठरले आहे. या प्लॅटफॉर्मवर स्पर्धाही तगडी आहे. जगभरातील सर्वोत्तम टॅलेंट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असल्याने प्रेक्षकांची रुची क्षणाक्षणाला बदलत असते. अद्ययावत तंत्रज्ञानासोबतच सर्वोत्तम भारतीय टेलेन्ट घेऊन ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ हे ओटीटी चॅनेल सज्ज झाले आहे. येत्या काही दिवसामध्ये ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ आपला अपेक्षित टप्पा गाठण्यात यशस्वी होईल असे या चॅनेलचे सर्वेसर्वा निर्माते उद्योजक जीवन बबन जाधव यांनी सांगितले.

‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ या वाहिनीच्या निर्मितीबाबत बोलताना या वाहिनीचे सर्वेसवा सीएमडी जीवन बबन जाधव म्हणाले, “मराठी माणूस हुशार, मेहनती, प्रामाणिक आणि त्याच्यात चिकाटी वृत्ती असल्याने वेगवेगळ्या नोकरी, व्यवसायामध्ये जगभरात यशस्वी आहे. नव्या आव्हानांचा सामना करण्यात मराठी उद्योजक अग्रेसर आहेत. आपल्या मातृभाषेसोबतच राष्ट्रीय हिंदी भाषेचा नेहमीच सन्मान करीत आला आहे. म्हणून मनोरंजन क्षेत्रात ओटीटी चॅनलद्वारे पदार्पण करीत असताना ते हिंदी असावे असे वाटत होते. भारतीय भाषेतील हे चॅनेल नेमके कसे असावे याचा सखोल अभ्यास करूनच या चॅनेलची निर्मिती केली आहे. जागतिक स्पर्धेत ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ टिकून राहण्यासाठी अनोखे उपक्रमांसोबतच नवनवे टॅलेंट लॉन्च करणार आहे., पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ने वेळेआधीच अपेक्षित टप्पा गाठून यशस्वी घोडदौड सुरु केली आहे. आमच्या वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स, बॉलिवूड फिल्म्स सोबत इतर मनोरंजनाचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार आहेत, त्यासाठी आमची टॅलेंट रिसर्च मॅनेजमेंट टीम अहोरात्र कार्यरत आहे.”

अठरा ते ऐंशी अशा सगळ्याच वयोगटातला भारतासह जगभरातील भारतीय प्रेक्षकवर्ग ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला लाईक करीत आहे. सध्या चॅनेलवरील निवडक वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यात प्रेक्षक गर्क आहेत. अल्पावधीतच ५० हजार सबस्क्राइबर्स ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ सोबत जोडले गेले आहेत. येत्या काळात ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’च्या काही हिंदी वेबसीरिज, वेब चित्रपट, लघुपट आणि नवीन संहिता असलेले काही नवे शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत

Web Title: Jeevan baban jadhav on ott platform nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2021 | 12:21 PM

Topics:  

  • on ott platform

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘BAFTA  Awards’ मध्ये Dharmendra यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली; म्युझिकल ट्रिब्यूटने चाहते झाले भावुक

‘BAFTA Awards’ मध्ये Dharmendra यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली; म्युझिकल ट्रिब्यूटने चाहते झाले भावुक

Feb 23, 2026 | 01:11 PM
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”; इचलकरंजीत मराठी दिन महोत्सव, मायमातीतल्या कलागुणांना मिळणार वाव

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”; इचलकरंजीत मराठी दिन महोत्सव, मायमातीतल्या कलागुणांना मिळणार वाव

Feb 23, 2026 | 01:09 PM
Bigg Boss Marathi 6: प्रभू तू चोर आहेस चोर…, प्राजक्ताच्या Power Key मुळे घरात उडाला गोंधळ, डॉनने पालटला गेम, पाहा Promo

Bigg Boss Marathi 6: प्रभू तू चोर आहेस चोर…, प्राजक्ताच्या Power Key मुळे घरात उडाला गोंधळ, डॉनने पालटला गेम, पाहा Promo

Feb 23, 2026 | 12:57 PM
Sharad Pawar Health Update: “पुढच्या 48 तासाच डिस्चार्ज मिळणार “, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर

Sharad Pawar Health Update: “पुढच्या 48 तासाच डिस्चार्ज मिळणार “, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर

Feb 23, 2026 | 12:55 PM
संजूकडे कमबॅक करण्याची सुवर्णसंधी! अभिषेक-तिलकच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षकांनी दिले पुनरागमनाचे संकेत

संजूकडे कमबॅक करण्याची सुवर्णसंधी! अभिषेक-तिलकच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षकांनी दिले पुनरागमनाचे संकेत

Feb 23, 2026 | 12:54 PM
CM Devendra Fadnavis News: ‘सत्य समोर येईलच!’ विमान अपघाताबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक विधान

CM Devendra Fadnavis News: ‘सत्य समोर येईलच!’ विमान अपघाताबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक विधान

Feb 23, 2026 | 12:52 PM
Mumbai-Pune Expressway Toll Refund: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ३२ तास अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; १.२ लाख प्रवाशांना टोल परतावा

Mumbai-Pune Expressway Toll Refund: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ३२ तास अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; १.२ लाख प्रवाशांना टोल परतावा

Feb 23, 2026 | 12:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.