अॅमेझॉन एमएक्स प्लेअरच्या भय - द गौरव तिवारी मिस्ट्री मध्ये भारतातील पहिल्या पॅरानॉर्मल ऑफिसरचे शोध पडद्यावर पहायला मिळणार; ट्रेलर आता प्रदर्शित केला गेला!
फिल्ममेकर आनंद एल. राय आणि त्यांच्या कलर यलो प्रोडक्शन्सनं नेहमीच भारतातील छोट्या शहरांमधील ग्रेट स्टोरीज अतिशय सुंदररीत्या प्रेक्षकांसमोर सादर केल्या आहेत
ओटीटी हे अल्पावधीतच जगभरात प्रचंड लोकप्रिय प्लॅटफॉर्म ठरले आहे. या प्लॅटफॉर्मवर स्पर्धाही तगडी आहे. जगभरातील सर्वोत्तम टॅलेंट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असल्याने प्रेक्षकांची रुची क्षणाक्षणाला बदलत असते.