अश्लील चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली गेहना वाशिष्टने पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होण्याच्या भितीपोटी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायासयात अर्ज दाखल केला होता.
दोघेही आपापल्या जागी खूप मोठे कलाकार आहेत. टायगर आणि महेशबाबू यांनी अगोदरच या जाहिरातीचं शूट पूर्ण केलं आहे. लवकरच ही जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नायकाच्या भूमिकेत दिसणारा हा गोड चेहरा आता ग्रे शेड भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या भूमिकेविषयी नवराष्ट्रशी बोलताना ही भूमिका चॅलेंजींग असल्याचं तेजसने सांगितलं.
कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर रानू मंडल यांनी ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली.
मंचावर उमेश, मुक्ता आणि सचिन खेडेकर यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. आपल्या उमेदीच्या काळापासून आत्तापर्यंतचा प्रवास मुक्तानी या वेळी सांगितला तर उमेशनीही आपल्या एका गमतीशीर किश्शाला उजाळा दिला.