Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेएल स्ट्रीम: ऑनलाइन स्ट्रीमर्ससाठी सध्याचे हॉटस्पॉट; हे सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग ॲप एक अप्रतिम प्लॅटफॉर्मची देतेय सुविधा

आपल्याा विविध कौशल्याचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण ऑनलाइन कंटेंट निर्मात्यांच्या गरजा पुरवण्यासाठी जेएल स्ट्रीम हे सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग ॲप एक अप्रतिम प्लॅटफॉर्मची सुविधा पुरवत आहे. याद्वारे स्ट्रीमर्सना तत्काळ पैसा कमावतानाच त्यांची पोहोच वाढवणे आणि प्रतिभेचे सादरीकरण करणे वाढवता येईल.

  • By Vivek Bhor
Updated On: May 20, 2021 | 07:00 AM
जेएल स्ट्रीम: ऑनलाइन स्ट्रीमर्ससाठी सध्याचे हॉटस्पॉट; हे सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग ॲप एक अप्रतिम प्लॅटफॉर्मची देतेय सुविधा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : 685 दशलक्षांपेक्षा जास्त इंटरनेट यूझर्स भारतात 2025 पर्यंत लवकरच 1 अब्जांचा आकडा गाठतील. त्यामुळे भारत ही सर्वात मोठी ऑनलाइन कंटेंटची बाजारपेठ आहे. देशात 448 दशलक्षांहून अधिक सोशल मीडिया यूझर्स असून त्यात 25 हजारांपेक्षा जास्त इन्फ्लूएंसर्सचे 1000 ते 10 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सध्या विविध कौशल्ये आणि प्रतिभेच्या तरुण इन्फ्लूएंसर्सनी सोशल मीडिया व्यापलेला आहे.

आपल्याा विविध कौशल्याचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण ऑनलाइन कंटेंट निर्मात्यांच्या गरजा पुरवण्यासाठी जेएल स्ट्रीम हे सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग ॲप एक अप्रतिम प्लॅटफॉर्मची सुविधा पुरवत आहे. याद्वारे स्ट्रीमर्सना तत्काळ पैसा कमावतानाच त्यांची पोहोच वाढवणे आणि प्रतिभेचे सादरीकरण करणे वाढवता येईल.

ॲप इन्फ्लूएंसर्सना अधिक आकर्षक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. याद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात येतील, तसेच फॅन्स त्यांच्या आवडत्या स्ट्रीमर्सना व्हर्चुअल भेटवस्तूदेखील पाठवू शकतील. या ॲपवर दररोज प्लेस्टोअरवर 5 लाख डाऊनलोड्स आहेत आणि चीन वगळता जगातील आओएस आणि अँड्रॉइड युझर्ससाठी ते उपलब्ध आहे.

सर्व ऑनलाइन निर्मात्यांकरिता जेएल स्ट्रीम हा आता नवा हॉटस्पॉट बनण्यामागील काही सुविधा पुढीलप्रमाणे आहेत-

लाइव्ह व्हिडिओ

केवळ दोन क्लिकद्वारे ॲपवरून यूझर्स लाइव्ह कार्यक्रम सादर करू शकतात. गो लाइव्ह पर्यायावर टॅप करणे आणि तुमचे थोडक्यात वर्णन केल्यानंतर लाइव्ह करता येते तसेच संपूर्ण जगाच्या संपर्कात राहता येते.

किस-शॉर्ट इंट्रो व्हिडिओ

ॲपद्वारे आपल्याला गंमतीचे तसेच लाइव्हली ओळख देणारे व्हिडिओ टाकता येतात. हे व्हिडिओ रिझ्यूमसारखेच असतात. मात्र त्यात व्हायब्रंट फिल्टर्स आणि पेपी, लायनन्स म्युझिक असते. अशा प्रकारे स्ट्रीमर्स तत्काळ शोधले जाऊ शकतात. तसेच प्रेक्षकांना विशिष्ट स्ट्रीमर कशाचे सादरीकरण करेल, याची पूर्वकल्पनाही येते.

चॅट आणि वन-ऑन-वन व्हिडिओ कॉल्स

तुम्ही तुमच्या आवडत्या स्ट्रीमर्सशी कोणत्याही वेळी संपर्क साधू शकता, कोठूनही प्रायव्हेट चॅट किंवा प्रत्यक्ष व्हिडिओ कॉल करू शकता. स्ट्रीमर्सच्या प्रोफाइलवर जाऊन तुम्ही चॅटची सुविधा अनलॉक करू शकता किंवा त्यांना थेट व्हिडिओ कॉल करू शकता.

तत्काळ पैसा कमवा

उत्साहवर्धक आणि सर्जनशील कंटेंट सादर करून स्ट्रीमर्स त्यांची पोहोच वाढवू शकतात. निर्मात्यांचे चाहते त्यांना व्हर्चुअल गिफ्ट किंवा पैसा प्रोत्साहन म्हणून देतील. या सुविधेचा सर्वात चांगला भाग म्हणजे तत्काळ विथड्रॉअल सिस्टिम. स्ट्रीमर्सना फक्त त्यांचे अकाउंट डिटेल्स, व्होइलाची पडताळणी करावी लागेल व त्यानंतर युझर्सना थेट पैसे मिळतील.

JL Stream Current hotspots for online streamers This social live streaming app offers an amazing platform

Web Title: Jl stream current hotspots for online streamers this social live streaming app offers an amazing platform nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2021 | 07:00 AM

Topics:  

  • offers

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.