Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फराज खानच्या मदतीसाठी कश्मिराने मानले सलमानचे आभार- म्हणाली, त्याच्यावर टीका नको….

अभिनेत्री कश्मिरा शाह(kashmira shah) सोशल मीडियाद्वारे समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर आपली मतं ती मांडत असते. नुकतेच सलमानने मृत्यूशी झुंज देणाऱ्या फराज खानला आर्थिक मदत केली. या मदतीसाठी कश्मिराने सलमानचे आभार मानले.(kashmira shah`s post about salman)तसेच “मला अनफॉलो करा पण सलमानवर मात्र टीका करु नका”, अशी विनंती तिने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.

  • By साधना
Updated On: Oct 15, 2020 | 04:33 PM
kashmira shah

kashmira shah

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री कश्मिरा शाह(kashmira shah) सोशल मीडियाद्वारे समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर आपली मतं ती मांडत असते. नुकतेच सलमानने मृत्यूशी झुंज देणाऱ्या फराज खानला आर्थिक मदत केली. या मदतीसाठी कश्मिराने सलमानचे आभार मानले.(kashmira shah`s post about salman)तसेच “मला अनफॉलो करा पण सलमानवर मात्र टीका करु नका”, अशी विनंती तिने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.

कश्मिरा आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणते की, “सलमान तू खूप चांगला माणूस आहेस. फराजच्या मदतीसाठी तू स्वत:पुढे आलास. या मदतीसाठी मनापासून आभार. मी तुझी फॅन आहे. अनेक लोक तुझ्यावर टीका करतात पण त्याने काही फरक पडत नाही. टीका करणाऱ्यांना मी विनंती करते की गरज पडली तर तुम्ही मला अनफॉलो करा पण कृपया सलमानवर मात्र खोटे आरोप करु नका.

अभिनेता फराज खान  बंगळुरुमधील एका रुग्णालयात आहे. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाला आहे. फराज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

[read_also content=”आता PUBG विसरा… ह्या नव्या गेम ने केलाय धिंगाणा, एका दिवसात ६ करोड लोकं खेळतायेत… https://www.navarashtra.com/gadgets-news-marathi/how-among-us-found-success-connecting-people-during-pandemic-40140/”]

[read_also content=”नवरात्रोत्सवात घरुनच ऑनलाईन घ्या अंबाबाईचे दर्शन – कोल्हापूर पालिकेच्या आयुक्तांचे आवाहन https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/take-online-darshan-of-devi-ambabai-in-this-navratri-kolhapur-corporation-commissioner-appeal-40139/”]

Web Title: Kashmira shah post about salman khan told fans not to criticize salman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2020 | 04:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.