Maharashtra Epstein Files: नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत झळकणार आहे.
महाराष्ट्रात गाजलेल्या अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘Maharashtra Epstein Files’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेता इम्रान हाश्मीचे नाव चर्चेत असून, अद्याप त्याबाबत अधिकृत घोषणा…
Maharashtra Epstein Files या आगामी चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच लॉन्च करण्यात आला असून, चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर आधारित असलेल्या या चित्रपटात अनेक धक्कादायक गोष्टी…
समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा सिनेमा तयार करण्यात येत असून, या प्रकरणामागील धक्कादायक वास्तव पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी आता रुपाली चाकणकर यांना चांगल्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. SIT आणि ED चौकशींचा ससेमिरा मागे लागला असतानाच आता अशोक खरात समवेत असलेल्या फोटोजमुळे त्यांच्या…
भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीच्या संघर्षावर आधारित The Maharashtra Files या चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
ईडी सध्या अशोक खरातच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील गोळा करत आहे. बँक व्यवहारांच्या सखोल तपासाद्वारे, हा बेकायदेशीरपणे मिळवलेला पैसा कुठे गुंतवला गेला आहे, हे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर तसेच एका महानगरपालिकेच्या डॉक्टरने खरातला मदत केली होती. हे डॉक्टर गर्भपाताच्या गोळ्या देत आणि गंभीर गुंतागुंत झाल्यास गर्भपात करत असत.
भोंदू अशोक खरात याला लैंगिक शोषणाच्या पाचव्या गुन्ह्यात SITने अटक केली असून, न्यायालयाने त्याला २३ एप्रिलपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर..
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांचा नवराष्ट्र डिजिटलवर एक्सक्लुझिव्ह Podcast — अंधश्रद्धा, भोंदू बाबा आणि जादूटोणा यावर थेट आणि निर्भीड भाष्य!
Ashok Kharat News : अशोक खरात प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरु आहे. त्याच्याकडे राजकीय नेत्यांसोबत देखील व्हिडिओ असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
नाशिकच्या भोंडू बाबा उर्फ अशोक खरातवर तपास यंत्रणा आपली पकड घट्ट करत आहेत. या प्रकरणात अंमलबारी संचालनालयाने (ईडी) नाशिक, पुणे आणि शिर्डी येथे छापे टाकले आहेत.
लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर अशोक खरात याचे आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली असून, सिन्नर तालुक्यात त्यांच्या कुटुंबीयांकडे सुमारे ४५ एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे.
भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलीय. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झालीय. तर तिसऱ्या गुन्ह्यात SIT खरातचा ताबा घेण्यात येणार आहे.
सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील इशान्येश्वर मंदिराला बेकायदेशीर तिर्थक्षेत्राचा दर्जा देवून राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने कोट्यवधी रूपये खर्च केल्याने खरातच्या राजकीय कनेक्शनची चर्चा होत आहे.