Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला धुळीची ॲलर्जी आहे का अशाप्रकारे खोली धूळमुक्त करा

हल्ली उष्णता आणि धूळ याचा आपल्याला खूप त्रास होतो. पण ज्यांना धुळीची ॲलर्जी आहे आणि धुळीमुळे ते दिवसभर शिंकत राहतात अशा लोकांची समस्या अधिकच वाढली आहे. अशा परिस्थिती घराला धूळमुक्त करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 31, 2024 | 03:51 PM
तुम्हाला धुळीची ॲलर्जी आहे का अशाप्रकारे खोली धूळमुक्त करा
Follow Us
Follow Us:

हल्ली उष्णता आणि धूळ याचा आपल्याला खूप त्रास होतो. पण ज्यांना धुळीची ॲलर्जी आहे आणि धुळीमुळे ते दिवसभर शिंकत राहतात अशा लोकांची समस्या अधिकच वाढली आहे. अशा परिस्थिती घराला धूळमुक्त करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

बाहेर गेल्यानेच धुळीची ॲलर्जी होते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण, घरातील भिंती, पडदे, फर्निचर, पंखे यावर साचलेली धूळ यामुळेही धुळीची ॲलर्जी होऊ शकते. एवढेच नाहीतप पाळीव प्राणी, बुरशी आणि फळांचे परागकणदेखील धुळीची ॲलर्जी निर्माण करतात. असा परिस्थितीत जर तुम्ही घर नियमित स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले तर ही संमस्या दूर होऊ शकते. ॲलर्जीपासून कसे दूर राहू शकता जाणून घेऊया.

बेडरुमची स्वच्छता

दर आठवड्याला तुमची चादर, उशाचे कव्हर इत्यादी धुवा. खोलीत अशा वस्तू ठेवा त्या सहज स्वच्छ केल्या जाऊ शकतात.

झाडू नाही, ओले फडके वापरा

जर तुम्हाला धुळीची ॲलर्जी असेल तर स्वच्छतेसाठी ओले फडके वापरा. हे धूळ पसरण्यापासून प्रतिबंधित करते.

एअर फिल्टरचा वापर करा

जर तुम्ही सारखी धूळ साचते अशा ठिकाणी राहत असाल तर तुम्ही घरात एअर फिल्टरचा वापर करू शकता. ते धूळ फिल्टर करते आणि घरातील हवा स्वच्छ करते.

Web Title: Know the remedies if you are bothered by sneezing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2024 | 03:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.