Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मेरी आवाजही पेहचान है’

हिंदी सिनेमातलं संगीत बदलत गेलं आणि या बदलत्या संगीतामध्ये लतादीदींनी स्वत:ला आवडतील, पटतील अशीच गाणी गाण्यास पसंती दिली होती.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:51 PM
‘मेरी आवाजही पेहचान है’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर (Master Dinanath Mangeshkar) यांच्याकडून मिळालेला संगीताचा वारसा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गेली सातहून अधिक दशकापर्यंत जोपासला. लतादिदी, आशाताई, मीना, उषा, हृदयनाथ मंगेशकर ही संगीतविश्वातलं पंचरत्न. लतादीदींचा जन्म मध्यप्रदेश येथील इंदौर येथे झाला होता. मास्टर दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्यकलाकार. त्यामुळे कलेच्या एका सच्चा उपासकाकडून लतादीदींना संगीताचं प्रशिक्षण मिळालं. तसंच वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकामध्ये बाल-कलाकार म्हणून काम केलं होतं. यात त्यांनी सादर केलेली नारदाची भूमिका खूपच गाजली होतं. मास्टर दीनानाथांकडून संगीतातले एक-एक पदं लतादीदींचे कोवळे सूर आत्मसात करत होते. मात्र लतादीदी अवघ्या १३ वर्षांची असताना मास्टर दीनानाथांचं निधन झालं आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आली ती मंगेशकर कुटुंबाच्या या ज्येष्ठ कन्येवर अर्थात लतादीदींवर. अशावेळी लतादीदींना साथ दिली ती चित्रपटसृष्टीने.

नवयुग (navyug) चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक (master vinayak) यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत काम दिलं. 1942 मध्ये मास्टर विनायक यांनी लतादीदींना ‘पहिली मंगळगौर’ (pahili manglagaur) या सिनेमातील एक छोटी भूमिका दिली. या चित्रपटात त्यांनी ‘नटली चैत्राची नवलाई’ हे दादा चांदेकरांनी स्वरबध्द केलेलं गीत गायलं. 1945 मध्ये जेव्हा मास्टर विनायकांची कंपनी मुंबईला आली तेव्हा लतादिदीदेखिल मुंबईला आल्या आणि तेव्हापासून मुंबई हीच लतादीदींची कर्मभूमी झाली आणि केवळ आपल्या दैवीसूरांच्या साथीने लतादीदींनी अख्या संगीतविश्वाला गवसणी घातली होती.

मुंबईत आल्यावर लता दीदींनी ‘उस्ताद अमानत अली खाँ’ (Ustad Amanatali khan) यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे धडे घेतले तर ‘उस्ताद बडे गुलाम अली खाँ’ (Ustad bade gulam ali khan) यांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मा (tulsidas Sharma) यांच्याकडूनही लतादीदींनी तालीम घेतली. याच दरम्यान लता आणि आशा (lata and asha) यांनी मास्टर विनायकांच्या (master vinayak) ‘बडी माँ’ (badi maa) या पहिल्या हिंदी चित्रपटात नूरजहाँसह छोट्या भूमिकाही केल्या.

मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर गुलाम हैदरांनी लतादीदींना मोलाची साथ दिली. गुलाम हैदरांनी लतादीदींची ओळख निर्माते शशिधर मुखर्जींशी (shashidhar mukharji) केली. मात्र मुखर्जींनी लतादीदींचा आवाज बारिक आहे असं म्हणून नाकारला. अशावेळी हैदरांनी मुखर्जींना सुनावलेलं उत्तर अगदी बोलकं होतं. येणा-या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लतादीदींचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटासाठी गाण्याची याचना करतील. हैदरांचं हे वाक्य तंतोतंतू खरं ठरलं आणि इथूनच मग सुरूवात झाली संगीतविश्वातला एका नव्या अध्यायाला.

त्या काळात नूरजहाँ,(nurjaha) शमशाद बेगम (shamshad begam) यासारख्या गायिकांचं वर्चस्व हिंदी सिनेसृष्टीमध्ये होतं आणि लतादीदींवरही नूरजहाँ यांच्या गायिकीचा प्रभाव होता. मात्र कालांतराने लतादीदींनी स्वत; ची स्टाईल इंडस्ट्रीमध्ये आणली. फाळणीनंतर नूरजहाँ पाकिस्तानला गेल्या. मात्र लतादीदींच्या सुरांची चमक हिंदीसिनेसृष्टीमध्ये लखलखत होती. 1950 ते 2004 पर्यंत लतादीदींचा सूर नेहमीच संगीतप्रेमींना आपलासा वाटत राहिला.

70 च्या दशकात लतादीदींनी आर. डी. बर्मन (R.D.Barman) यांच्यासह कटी पतंग, (kati patang), कारवाँ, अमर प्रेम, (amar prem), आंधी, (Andhi) यासारख्या सिनेमांसाठी पार्श्वगायन केलं आणि कधीही न विसरता येण्यासारख्या गीतांची मेजवानी दिली.

‘मेरी आवाजही पेहचान है’ हे गीत तर लता दीदींसाठी नवी ओळख घेऊन आलं.

‘बिती ना बिताई रैना’ आणि ‘रुठे रुठे पिया’ या गीतांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

लतादीदींनी क्वचितच एखादं कॅब्रे साँग गायलं. ‘आ जाने जा’ हे गाणं संगीप्रेमी आजही गुणगुणतात.

शिव-हरी (shiv-hari) ते ए. आर रेहमान (A.R.Rehman) यासारख्या अनेक संगीतकारांची गीतं लतादीदींनी आपल्या दैवी सुरांच्या कोंदणाने सजवली होती.

1990 मध्ये लतादीदींनी स्वत:ची निर्मिती संस्था स्थापन करून ‘लेकीन’ (Lekin) सारख्या सिनेमाची निर्मिती केली. तसंच या सिनेमातील ‘यारा सिलीसिली’ या गातीसाठी त्यांना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार (national award) मिळाला.

हिंदी सिनेमातलं संगीत बदलत गेलं आणि या बदलत्या संगीतामध्ये लतादीदींनी स्वत:ला आवडतील, पटतील अशीच गाणी गाण्यास पसंती दिली होती.

[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]

[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]

[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]

[read_also content= 2022 एकदम भयानक https://www.navarashtra.com/welcome2022/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-216997.html”]

[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]

[read_also content=”समुद्रातून बाहेर आलेला जगातील पहिला महाद्विप भारतात! अफ्रिका आणि ऑट्रेलियापेक्षाही २० कोटी वर्षे जुना परिसर सिंहभूम, सात वर्षांच्या शोधानंतर झाले सिद्ध https://www.navarashtra.com/india/india-the-worlds-first-continent-to-emerge-from-the-sea-the-site-which-is-200-million-years-older-than-africa-and-australia-was-discovered-after-seven-years-of-exploration-nrvk-211419.html”]

[read_also content=”शाळा सुरु होताच पोरांचे पराक्रम सुरु; विद्यार्थ्याने आपल्या २० मित्रांना विष पाजले https://www.navarashtra.com/latest-news/in-odisha-a-student-poisoned-20-of-his-friends-with-the-intention-of-not-going-to-school-and-getting-school-holidays-nrvk-211091.html”]

[read_also content=”५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; सुकेशने जॅकलीनला दिले कोट्यवधींचे ‘गिफ्ट’ https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/52-lakh-horse-9-lakh-cat-sukesh-chandrasekhar-gives-billions-to-jacqueline-fernandes-nrvk-209269.html”]

[read_also content=”Nostradamus Predictions 2022: समुद्रात महाभयंकर स्फोट, तीन दिवस जग अंधारत आणि… नास्त्रेदमसच्या भविष्यवाणी सांगते 2022 आहे खूपच डेंजर; भविष्यवाणी वर्षानुवर्षे खरी ठरतेय https://www.navarashtra.com/world/nostradamus-predictions-2022-massive-eruption-at-sea-flood-three-days-darkening-the-world-and-nostradamus-predicts-2022-is-very-dangerous-nrvk-206110.html”]

[read_also content=”तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी सेक्स करायला सांग नाही तर मी तुझ्या सोबत सेक्स करणार; पोलिसाने कॉलेज तरुणावर अनैसर्गिक बलात्कार केला आणि… https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/sangli/unnatural-rape-on-college-student-by-the-police-in-sangli-nrvk-205069.html”]

[read_also content=”बायकोच्या तोंडावर लघवी करुन नवऱ्याने दिला ट्रिपल तलाक; कारण ऐकून पोलिसांनीही बसला धक्का https://www.navarashtra.com/latest-news/triple-talaq-husband-gives-triple-divorce-by-urinating-on-wifes-mouth-because-the-police-were-shocked-to-hear-that-nrvk-204330.html”]

[read_also content=”घरात असेल चांदीचा मोर तर लक्ष्मी थुई थुई नाचेल; इतका पैसा येईल की कधीच पैशांची कमतरता भासणार नाही https://www.navarashtra.com/religion/religion/silver-peacock-idol-in-your-home-can-bring-lots-of-money-nrvk-204795.html”]

[read_also content=”‘या’ स्पामध्ये माणस नाही तर साप करतात शरीराचा मसाज! डझनभर साप व्यक्तीच्या अंगावर सोडले जातात आणि मग… https://www.navarashtra.com/lifestyle/snake-massage-in-egypt-spa-nrvk-204802.html”]

[read_also content=”लग्नानंतर पहिल्यांदाच नव्या नवरीला घरी एकटं सोडून रात्रपाळीला गेला होता नवरा; एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल https://www.navarashtra.com/thane/excitement-in-virar-on-ain-diwali-the-body-of-the-newlyweds-was-found-naked-nrvk-199463.html”]

[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]

[read_also content=”प्रेम विवाह केल्याची भयानक शिक्षा! नातवाचे प्रेत बाजूला पडले असताना पोटच्या मुलीवर बापाने बलात्कार केला आणि त्यानंतर… https://www.navarashtra.com/latest-news/bhopal-terrible-punishment-for-love-marriage-the-father-raped-the-girl-while-her-grandsons-body-was-lying-on-the-side-and-nrvk-204413.html”]

[read_also content=”हा तर म्हणजे निष्काळजीपणाचा कहरचं! पोषण आहारासोबत शिजवले सापाचे पिल्लू; विषबाधेमुळे 50 विद्यार्थी रुग्णालयात दाखल https://www.navarashtra.com/india/snake-puppies-cooked-with-nutritious-food-in-karnataka-50-students-hospitalized-due-to-poisoning-nrvk-204379.html”]

[read_also content=”जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांना जमिनीवरुन आपटून आपटून मारले; मुलं मेल्याची खात्री करण्यासाठी असं काही केलं की पोलिसही हादरले- पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/in-delhi-a-mother-killed-her-children-nrvk-198840.html”]

[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? ना लाज, ना लज्जा… पटवला स्वत:पेक्षा 15 वर्षाने लहान बॉयफ्रेंड! महिन्याला तब्बल 11 लाख पगार देऊन त्याच्याकडून करुन घ्यायची नको ती कामं https://www.navarashtra.com/latest-news/rich-woman-pays-rs-11-lakh-a-month-to-boyfriend-15-years-younger-than-her-to-do-housework-nrvk-192294.html”]

[read_also content=”टेंन्शन कमी होत डोकंही राहतं शांत; शिव्या देण्याचे आहेत जबरदस्त फायदे https://www.navarashtra.com/latest-news/tension-decreases-head-stays-calm-swearing-has-tremendous-benefits-185488.html”]

[read_also content=”तालिबान किती श्रीमंत? अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत https://www.navarashtra.com/latest-news/how-rich-is-the-taliban-what-else-is-the-source-of-income-along-with-poppy-cultivation-170106.html”]

[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]

[read_also content=”काय म्हणायचं या बाईला? कुत्र्याशी SEX केला? न्यायालयात खटला सुरु https://www.navarashtra.com/latest-news/woman-accused-of-sexually-abusing-dog-nrvk-177537.html”]

[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]

[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html

[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]

 

Web Title: Lata mangeshkars biography nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2022 | 09:53 AM

Topics:  

  • Lata Mangehskar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.