पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिल्या वाहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. दिवगंत लता मंगेशकर यांची बहीण उषा मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
धर्मेंद्र म्हणाले, "मी खूप अस्वस्थ आणि अस्वस्थ होतो. मी काल एकदा नव्हे तर तीनदा दीदींच्या अंत्यसंस्काराला जायला तयार झालो. पण प्रत्येक वेळी मी स्वतःला थांबवत होतो. त्यांना असेच आम्हाला सोडून…
संगीतविश्वातली महान गायिका लता मंगेशकर पंचतत्वात विलीन झाल्या आहेत.आज वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) अखेरचा श्वास घेतला. या गान सम्राज्ञीला अखेरचा निरोप देण्यासाठी…
मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) 8 जानेवारीपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र अखेर त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली असून…
ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'जगभरातील त्यांचे सर्व चाहते आणि हितचिंतकांप्रमाणेच, मी देखील त्यांचा आवाजाने मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी बंगाल आणि पूर्व भारतातील कलाकारांना आणि त्यांच्या अद्भुत जगाला स्नेह दिला याबद्दल मी…
'लता मंगेशकर' हे नावच इतकं जादूमय आहे की, त्यांच्या सोबतच्या प्रत्येक आठवणी, प्रत्येक क्षण मला अलिबाबाच्या गुहेतच घेऊन जातात. दीदींनी माझं 'धुंद मंद...' गाणं ऐकून मला सहीसकट भेट दिलेल्या एल.पी.रेकॉर्डस्…
‘जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.’
लता मंगेशकर यांच पार्थिव प्रभूकुंजवर आणण्यात असून अनेक मान्यवरांनी लतादीदींना श्रद्धाजंली वहिली. त्याचप्रमाणे दीदींचा अत्यंदर्शनासाठी चाहत्याची मोठी गर्दी जमली असून अनेक जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.…
"लता दीदींनी आपल्या अतुलनीय सूरांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांना पडद्यावर आवाज देऊन त्यांचे व्यक्तिमत्व खुलविले. प्रत्येक भारतीयाच्या मनातील विविध भावभावना त्यांनी आपल्या गायनातून चपखलपणे व्यक्त केल्या.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आज सकाळी 8.12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणार्या प्रतित समधानी यांनी सांगितले की, लताजींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर २४ तास लक्ष ठेवून आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. त्या व्हेंटिलेटरवर होत्या, मात्र आता त्यांचे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे. न्यूमोनिया आणि कोरोनातून लता दीदी आता…
लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना कोविड आणि न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली आणखी काही दिवस ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.