Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महानगर गॅस लिमिटेडची महा एलएनजी काँक्लेव! उद्योग तज्ञांनी केली LNG च्या भविष्याची चर्चा

महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) बांद्रा कुर्ला काँप्लेक्सच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट येथे महा एलएनजी काँक्लेवचे आयोजन केले. कोनक्लेवचा मुख्य विषय  होता भारताच्या उर्जा लँडस्केपमध्ये एलएनजीच्या (लिक्विड नॅचरल गॅस) महत्त्वावर आणि या क्षेत्रात एमजीएल आणि एमएलपीएल ( महानगर एलएनजी प्रायव्हेट लिमिटेड )निभावत असलेल्या आघाडीच्या भूमिकेवर प्रकाश टाकणे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 01, 2024 | 07:41 PM
महानगर गॅस लिमिटेडची महा एलएनजी काँक्लेव! उद्योग तज्ञांनी केली LNG च्या भविष्याची चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

भारतातील एक सर्वात मोठ्या सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन (सीजीडी) कंपन्यांपैकी एक असलेल्या महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) बांद्रा कुर्ला काँप्लेक्सच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट येथे महा एलएनजी काँक्लेवचे आयोजन केले. कोनक्लेवचा मुख्य विषय  होता भारताच्या उर्जा लँडस्केपमध्ये एलएनजीच्या (लिक्विड नॅचरल गॅस) महत्त्वावर आणि या क्षेत्रात एमजीएल आणि एमएलपीएल ( महानगर एलएनजी प्रायव्हेट लिमिटेड )निभावत असलेल्या आघाडीच्या भूमिकेवर प्रकाश टाकणे. काँक्लेवची सुरुवात महानगर गॅस लिमिटेडचे  व्यवस्थापकीय संचालक आशू सिंघल आणि उप व्यवस्थापकीय संचालक, श्री. संजय शेंडे, एमएलपीएल मधील संचालक श्री. टी.एल. शरणागत व श्री. सुब्बाराव वड्डादी, यांच्या प्रास्ताविक भाषणांनी आणि श्री. मानस दास, उपाध्यक्ष (बिझनेस ड़ेवलपमेंट), एमजीएल लिमिटेड यांच्याद्वारे एका सखोल प्रझेंटेशन  झाला.

वाहतूकदारांना उपलब्ध पर्यायांविषयी प्रेझेंटेशन 

अग्रगण्य  उत्पादक अशोक लेलँड, झोनल हेड श्री वैभव आंबेतकर आणि व्होल्वो ट्रक्सचे श्री शरथ यू.एस.यांच्या जोडीने, तसेच ऑटोमोटिव रिसर्च असोशिएशन ऑफ इंडिया (एआरएआई) उपमहाव्यवस्थापक, श्री. संदिप रायरीकर यांच्याकडून प्रेझेंटेशन करण्यात आले त्यांनी वाहतूकदारांना आणि इतर हितसंबंधियांना त्यांच्या साठी उपलब्ध असलेल्या पर्यायांविषयी, खास करून दीर्घ पल्ल्याच्या वाहतूकीसाठी, समजून घेण्यात मदत केली.

एलएनजीसाठी भावी दृष्टीकोन, शाश्वतता आणि कार्बन कपात यावर चर्चा 

अशोक लेलँडचे श्री. आंबेटकर, श्री. टी.एल शऱणागत, संचालक एमएलपीएल, श्री. सुब्बाराव वड्डादी, संचालक एमएलपीएल, आणि जेएसडब्ल्यू सीमेंट लि. च्या सस्टेनेबिलिटी हेड सुश्री. मोनिका श्रीवास्तव, आणि एआरएआईचे श्री. रायरीकर यांचा सहभाग असलेले पॅनेल डिस्कशन हे ठळक वैशिष्ट्य होते. श्री. विकास खन्ना, सीएफओ, एमएलपीएल यांच्याद्वारे सूत्रसंचालित पॅनेलने नियामक चौकट, एलएनजीसाठी भावी दृष्टीकोन, शाश्वतता आणि कार्बन कपात धोरणे, उद्योगाना सामोरे जावे लागत असलेली आव्हाने आणि आवश्यक सावधगिरी, आणि इतर पर्यायी इंधने यांच्यासहित एलएनजीशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

काँक्लेवविषयी बोलतांना, श्री. आशू सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, महानगर गॅस लिमिटेड आणि अध्यक्ष, एमएलपीएल म्हणाले, “आम्हाला महा एलएनजी काँक्लेव आयोजित करताना आणि उद्योगातील आघाडीचे प्लेयर्स एकत्र आणताना आनंद होत आहे. हे व्यासपीठ आपल्याला अंतदृष्टीची देवणघेवाण करणे, आव्हांनाना संबोधित करणे, आणि शाश्वत उर्जा भविष्याच्या दिशेने समन्वयाने काम करण्यास सक्षम करते. महानगर गॅस लिमिटेड मध्ये आम्ही ग्राहकांचे अधिक स्वच्छ आणि हरित इंधनाकडे संक्रमण करण्यास आणि त्यांच्यासाठी अधिक पर्याय देण्यासाठी आमची ऑफरिंग्स विस्तारित करण्यास वचनबद्ध आहोत. आम्हाला आशा आहे की आजची संभाषणे वाहतूकदारांसाठी एक व्यवहार्य पर्याय म्हणून एलएनजीचा शोध घेण्यात आमच्या पीअर्सना मदत करतील.”

या कंपन्यांनी घेतला कॉंक्लेवमध्ये सहभाग 

काँक्लेवमध्ये आर्थिक संस्था, गेल (इंडिया) लिमिटेड, रिट्रोफिटर्स, लॉजिस्टिक फर्म्स, वाहतूकदार आणि ओरीजीनल इक्विपमेट मॅन्युफॅक्चरर्स (ओइएमस) या सारख्या एलएनजी वैल्यु चेनच्या विविध प्रस्थापित कंपन्यांनी भाग घेतला.

Web Title: Mahanagar gas limiteds maha lng conclave industry experts discuss the future of lng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 07:41 PM

Topics:  

  • Conclave
  • Mahanagar Gas

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.