Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नानंतर मितालीच्या बोल्ड आणि मादक अदा, फोटो पाहून सेलेब्रेटीही फिदा!

मिताली सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कौस्तुरी ही भूमिका साकारतेय. तर सिद्धार्थ स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

  • By Sanchita Thosar
Updated On: Mar 16, 2021 | 06:16 PM
लग्नानंतर मितालीच्या बोल्ड आणि मादक अदा, फोटो पाहून सेलेब्रेटीही फिदा!
Follow Us
Follow Us:

२४ जानेवारीला सिद्धार्थ आणि मितालीचा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. लग्न झाल्यानंतरही मिताली आणि सिद्धार्थ सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. मिताली अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटर तिचे हॉट फोटो शेअर करत असते. लग्नानंतर मितालीच्या लग्नातील वेगवेगळ्या लूकची चांगलीच चर्चा रंगली. आता मितालीने नव्याने अपलोड केलेल्या फोटोची चर्चा रंगली आहे.

नुकताच मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मितालीचा लाल साडीतील हॉट लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. लाल साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि कुरळे केस असा मितालीचा बोल्ड अंदाज बघून चाहते घायाळ झाले आहेत. काही तासातच मिलातीच्या या फोटोला हजारो लाईकस् मिळाले आहेत.

[read_also content=”आई आहेस की ….दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर करिना सतत दिसतेय बाहेर फिरताना, नेटकऱ्यांनी दिले हे सल्ले, तुलना केली इतर अभिनेत्रींशी! https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/netizens-criticise-kareena-kapoor-khan-for-leaving-her-second-child-at-home-told-her-to-learn-from-anushka-sharma-nrst-102835/”]

मिताली सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कौस्तुरी ही भूमिका साकारतेय. तर सिद्धार्थ स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

[read_also content=”कुछ कुछ होता है राहूल, तुम नही समजोगे!केवळ शाहरूख खान होता म्हणून ऐश्वर्या रायने दिला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाला नकार, नाहीतर दिसणार होती ‘या’ भूमिकेत! https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/aishwarya-rai-turned-down-shah-rukhs-kuch-kuch-hota-hai-for-this-reason-it-will-blow-you-away-nrst-103045/”]

Web Title: Marathi actress mitali mayekar share photo in red saree looking hot nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2021 | 06:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.