Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दोन दशके आपल्या गोलंदाजीने चाहत्यांना खूश….’; जेम्स अँडरसनचे मास्टर ब्लास्टर सचिनने कौतुक करीत दिल्या शुभेच्छा

Happy Retirement : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने निवृत्ती जाहीर केली. दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी इंग्लंडचे सातत्याने प्रतिनिधित्व केले. जेम्स अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 188 सामने खेळले. त्याला भारताचा मास्टर ब्लास्टर सचीनने खास कौतुक करीत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 12, 2024 | 08:55 PM
James Anderson Happy Retirement

James Anderson Happy Retirement

Follow Us
Close
Follow Us:

Sachin Tendulkar Praised  Victorious Farewell to James Anderson : इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसनने शुक्रवारी आपल्या दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीची सांगता केली. त्याने शेवटच्या कसोटी सामन्यात एकूण 4 बळी घेतले. 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला. इंग्लंडकडे आता १-० अशी आघाडी आहे. जेम्स अँडरसनची कारकीर्द अप्रतिम होती. यात पुनरावृत्ती नाही. पण असे असतानाही त्याच्या नावावर एक लाजिरवाणा किंवा विचित्र विक्रम झाला.

मास्टर ब्लास्टर सचीनने जेम्स अँडरसनला दिल्या शुभेच्छा

Hey Jimmy! You've bowled the fans over with that incredible 22-year spell. Here's a little wish as you bid goodbye. It has been a joy to watch you bowl – with that action, speed, accuracy, swing and fitness. You've inspired generations with your game. Wish you a wonderful life… pic.twitter.com/ETp2e6qIQ1 — Sachin Tendulkar (@sachin_rt) July 12, 2024

जेम्स अँडरसनला सचिनने खासशैलीत दिल्या शुभेच्छा
जेम्स अँडरसनने निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याच्या ‘जुन्या प्रतिस्पर्ध्याचे’ कौतुक केले. त्याने अँडरसनचे कौतुक करताना, हे जिमी ‘जिमी, तू तुझ्या २२ वर्षांच्या शानदार स्पेलने क्रीडाप्रेमींना मंत्रमुग्ध केलेस. तू दोन दशके आपल्या चाहत्यांना आपल्या गोलंदाजीने खूश केलेस. तुझी गोलंदाजी पाहण्याचा आनंद मला मिळाला. तुझ्यामुळे अनेक पिढ्या या प्रेरित झाल्या त्यांना या खेळाचे आकर्षण वाटले ही तुझी मोठी कमाल आहे. तू केलेले काम मोठे आहे. आता तू आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहेस याबद्दल तुझे खूप शुभेच्छा. तू तुझ्या जीवनातील नवीन इनिंगची सुरुवात करीत आहेस आपल्या कुटुंबाला आता तू वेळ देणार आहेत. तू असेच पुढे चालले पाहिजेस.
सचिन तेंडुलकरने केलेल्या धावांपेक्षा अँडरसनने जास्त धावा 
सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या एकूण 200 कसोटी सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने फलंदाजी करत 15921 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 51 शतके आणि 68 अर्धशतकेही केली आहेत. तर जेम्स अँडरसन (41 वर्षे) याने 188 कसोटीत एकूण 704 विकेट्स घेतल्या आहेत आणि 32 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. पण त्याने या काळात 18625 धावाही केल्या. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत तितक्या धावा केल्या नाहीत. अँडरसनने त्यापेक्षा जास्त खर्च केला. अँडरसनने (41 वर्षे) 188 कसोटीत एकूण 704 विकेट घेतल्या आहेत आणि 32 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. लॉर्ड्सवरील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला.

मास्टर ब्लास्टर काय म्हटलाय नेमकं पाहा…….

मास्टर ब्लास्टर सचीनने ‘X’ वर लिहिले, ‘जिमी, तू तुझ्या २२ वर्षांच्या शानदार स्पेलने क्रीडाप्रेमींना मंत्रमुग्ध केलेस. ‘ त्याने लिहिले, ‘तुला गोलंदाजी करताना पाहून आनंद झाला. तू गोलंदाजी करताना वेग, अचूकता, स्विंग आणि फिटनेस अप्रतिम होता. तुम्ही तुमच्या खेळाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. मास्ट ब्ला, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या स्पेलसाठी – कुटुंबासोबत वेळ घालवताना तुम्हाला चांगले आरोग्य आणि आनंदाने भरलेल्या अद्भुत जीवनाच्या शुभेच्छा देतो.’

Web Title: Master blaster sachin tendulkar wished james anderson who bid his last farewell to international cricket happy retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 08:55 PM

Topics:  

  • Happy Retirement

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.